bangalore police

महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी

Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.

Nov 6, 2023, 12:24 PM IST

सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक

इन्फोसिसच्या अध्यक्षा सूधा मूर्ती यांच्या नावाने अमेरिकेत फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 25, 2023, 03:23 PM IST

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Aug 4, 2023, 01:10 PM IST

सावधान... Valentine Dayवर असणार श्री राम सेनेची नजर

व्हॅलेंटाईन ऐवजी श्री राम सेना 'पालकांचा पूजा दिन'

 

Feb 13, 2021, 05:59 PM IST

बंगळुरू- आरोपीच्या लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लिल व्हिडिओ

एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये सहा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी बिहारच्या एका स्केटिंग प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय. ही घटना समोर आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ही अटक झालेली आहे. या प्रकरणामुळं बंगळुरूत प्रचंड रोष आहे. नागरिक रस्त्यावर उतरलेत. तर आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील फोटो पोलिसांना सापडलेत. 

Jul 21, 2014, 05:00 PM IST