20 रुपयात डोक्यावर केस येणार, बातमी अशी पसरली की जमली तुफान गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी
टक्कल पडण्याच्या समस्येमुळे लोक इतके त्रस्त असतात की जर कोणी त्यांना यावर उपचार सांगितला तर त्यांच्या मनात लगेच आशेचा किरण जागा होतो. याच कारणास्तव मेरठमध्ये केस गमावलेले अनेक लोक पोहोचले होते.
Dec 16, 2024, 09:23 PM IST
टक्कल कसं घालवायचं?
Baldness treatment:जास्वंदाच्या तेलात एमिनो अॅसिड आणि विटामिन्स असतात. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. लिंबाचा रस नारळाच्या तेलासोबत लावा. लिंबाच्या रसात आयर्न असते. यामुळे डॅंड्रफ दूर होतो. टक्कल पडण्यापासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा. केसांची वाढ चांगली होईल. केसांना कोरफड लावा. यामुळे माथ्याची त्वचा मॉश्चराइज होते आणि तिला पोषण मिळते.
Jun 18, 2024, 10:03 PM IST