bajrang punia

Olympic पदक विजेते बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहियाला Renault कडून ही खास गाडी भेट

Olympic मध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहियाला Renault कडून ही खास गाडी भेट

Aug 22, 2021, 07:51 PM IST

Tokyo Olympics 2020 | भावा कडक! बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय, ब्रॉन्झ पदकाची कमाई

  बजरंग पुनियने (Wrestler Bajrang Punia)  दौलेत नियाझबेकोव्हला (Daulet Niyazbekov) 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं.

Aug 7, 2021, 04:35 PM IST

TOKYO OLYMPIC : ऑलिम्पिकसाठी भारताकडून 'या' दोन खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान

23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकिया ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे

Jul 5, 2021, 08:16 PM IST

बजरंग पुनिया, विनेश फोगटची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरण आणि पूजा धांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Apr 29, 2019, 08:20 PM IST

आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक

या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बजरंग पुनिया २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्तीतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

Apr 23, 2019, 08:15 PM IST

#PadmaAwards : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

विविध क्षेत्रांत महत्तवपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव

Mar 11, 2019, 11:48 AM IST

रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी..... 

Mar 4, 2019, 11:13 AM IST

कुस्तीपटू बजरंग पूनियाला 'सुवर्ण'; विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित

भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पूजा ढांडाने सुवर्ण तर साक्षी मलिकने कांस्य पदक पटकावले आहे.

Mar 3, 2019, 06:14 PM IST

खेलरत्न पुरस्कार नाकारण्यात आलेला 'हा' खेळाडू ठरला जागतिक क्रमवारीत नंबर १

पुरस्कार न मिळाल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली होती.

Nov 10, 2018, 06:37 PM IST