मायलेजचा बाप आहे 'ही' कार
मारुती डिझायर कंपनीची पहिली कार आहे जी Global NCAP क्रश टेस्टमध्ये 5 स्टारची सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
Dec 3, 2024, 07:46 PM ISTOLA नं काढली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 500 रुपयांमध्ये करा बूक; जाणून घ्या फिचर्स
OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे. ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे.
Dec 1, 2024, 03:21 PM IST10 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'या' सनरूफ कार
आजच्या काळात सगळ्यांना गाडी घ्यायची असते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांना त्यातही सनरूफ असलेल्या गाड्यांची जास्त आवड आहे.
Nov 29, 2024, 07:45 PM ISTबाईकची टाकी नेहमी फूल ठेवल्याने मिळतो जबरदस्त मायलेज? उत्तर ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
Bike Tank Full : बाईक टॅंक फूल केल्यानं खरंच मिळतो का मायलेज?
Nov 29, 2024, 05:26 PM ISTPHOTO: 10 लाखांच्या आत मोठी फॅमिली कार? एक दोन नव्हे, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
7 Seater Car Under 10 Lakhs: देशात मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कारची मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र, कारच्या किंमती जास्त असल्यामुळे ग्राहक दुसऱ्या कार घेण्याचा विचार करतात. पण आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Aug 2, 2024, 02:21 PM ISTतुमच्या कारच्या सर्व्हिसिंगची वेळ आलीय हे कसं ओळखावं?
Car Care Tips: तुमच्या कारच्या सर्व्हिसिंगची वेळ आलीय हे कसं ओळखावं? जेव्हा नवीन कार खरेदी करतो तेव्हा ती मॅन्युअलसह येते. त्यात कारशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती असते.
Jul 9, 2024, 03:59 PM ISTVespa ची 'ही' स्कूटर इतकी महाग; की त्या किमतीत येतील 5 कार
आश्चर्याची बाब म्हणजे या स्कूटरसाठी एखाद्या बाईकहूनही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. विश्वास बसत नाहीय?
Jul 1, 2024, 08:05 PM IST
कोल्हापूर : चालकाशिवायच्या रिक्षाचा विचित्र अपघात; 5 जखमी
Kolhapur Accident auto rickshaw
Jun 16, 2024, 04:15 PM ISTPHOTO: Skoda ची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लाँच; अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग
Skoda Kushaq Onyx Specification and Features: आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Skoda ने आपली नवी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या ऑटोमॅटिक कारमध्ये आधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीच्या बाबतीत या कारला 5-स्टार रेटिंग मिळाले. जाणून घेऊया Skoda Kushaq Onyx SUV कारचे बेस्ट फिचर्स.
Jun 11, 2024, 09:27 PM ISTअर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती
Best Selling 7 Seater Car : महिंद्राच्या या कार खरेदीनंतर आता सहकुटुंब लांबचा प्रवास करणं अगदी सहज शक्य. बजेटमध्ये बसणारी ही कार कोणती ओळखलं का?
May 14, 2024, 12:19 PM IST
Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
Feb 14, 2024, 09:02 AM ISTसनरूफ कारची हौस असेल तर हे वाचाच!
जर तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल काही प्राथमिक माहिती असायला हवी. जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ नये.
Oct 27, 2023, 12:05 PM ISTरस्त्यावर फरफटत गेली, नाक फोडून घेतलं, पण हातातला iPhone सोडला नाही; धक्कादायक घटना
राजधानी दिल्लीत एका शिक्षिकेला मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका रिक्षात बसलेली असताना बाईकस्वार चोरांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 11:48 AM IST
ऑटो, टॅक्सी चालकांविरोधात तक्रार, प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष मोहीम
File Compalint On WhatsApp Against Auto Taxi By Regional Transport Department
Aug 11, 2023, 09:15 AM ISTएकदा चार्ज करून 370 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक मिनीवॅन पाहिली का? SUV लाही देतेय टक्कर
Auto News : कारप्रेमी मंडळींमध्ये सध्या या कारबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. अद्यापही भारतात न आलेली ही कार आतापासूनच तिच्या फिचर्समुळे सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरत आहे.
May 22, 2023, 12:09 PM IST