auto

हाच खरा श्रावणबाळ; नेत्रहीन आईवडिलांना आधार देण्यासाठी 8 वर्षांचा चिमुरडा चालवतो रिक्षा

दृष्टीहीन आई- वडिलांना कावडीतून नेणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण नेहमीच ऐकली आहे

Sep 8, 2021, 10:30 PM IST

Auto News | डीझेल इंजिन ऐवजी पर्यायी टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन मिळावं; नितिन गडकरी यांचे आवाहन

केंद्रीय मंत्री रस्त्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिनच्या गाड्या बनवणे कमी करण्याच्या प्रयत्नासोबतच दुसऱ्या टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचे सांगितले आहे.

Aug 26, 2021, 07:53 AM IST

KIA च्या 'सेल्टोस'ने वाढवलं Maruti, Tata चं टेन्शन; फक्त एका वर्षात 2 लाख कारांची विक्री

 Kia India ने भारतात जबरजस्त परफॉर्म केले आहे. Kia ने भारतात आपल्या कामकाजाच्या दोन वर्षात आपली कॉम्पॅक्ट SUV सेल्टोस (Seltos)च्या 2 लाखाहून अधिक कारांची विक्री केली आहे.

Aug 23, 2021, 02:39 PM IST

गरिबीपोटी रिक्षावाल्याच्या मुलाने जे केलं, ते पाहून पोलिसाच्या डोळ्यात आलं पाणी

मन हेलावणारी घटना, वाचून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी

Aug 13, 2021, 03:13 PM IST

Autoवर असं काही लिहिल्याने ऑटो ड्रायव्हर होतोय व्हायरल, आला एकदम प्रसिद्धीच्या झोतात

 Auto Driver Accepts Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीची चर्चा सध्या जोरात आहे.  

Aug 13, 2021, 02:16 PM IST

VIDEO : भयानक, भरधाव कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर अशी फिरकी घेतली की...

हैदराबादमध्ये एका भरधाव कारने एका रिक्षाला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.  

Jun 29, 2021, 01:18 PM IST

१ एप्रिलपासून जुन्या गाड्यांना लागणार 'ब्रेक'! सरकारचा मोठा निर्णय

Registration of 15 year old government vehicles: केंद्र सरकारने सरकारी विभागांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Mar 14, 2021, 07:41 AM IST

रिक्षावाला म्हणतोय 'मला जाऊ द्या ना घरी', डान्स पाहून तुम्हीही म्हणाल...

रिक्षावाल्या तरुणानं मला जाऊ द्या ना घरी लावणीवर तुफान डान्स केला.

Mar 7, 2021, 01:45 PM IST
Nagpur Auto Driver Kuddus Khan Return Rs 5 Lakh To Customers PT1M8S

नागपूर | गोष्ट प्रामाणिक रिक्षावाल्याची

Nagpur Auto Driver Kuddus Khan Return Rs 5 Lakh To Customers

Oct 19, 2020, 01:55 PM IST

शेअर बाजारात पडझड : दोन दिवसांत आठ लाख कोटींचे नुकसान

गेले दोन दिवस भारतीय आणि जागतिक बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहेत.  

Sep 22, 2020, 10:03 PM IST

Hyundai CRETA नव्या रुपात होणार लॉन्च; काय असेल किंमत?

'एसयूव्ही क्रेटा' नव्या रुपात लॉन्च होणार आहे.

Feb 3, 2020, 04:50 PM IST
Aurangabad, Shekata Car And Auto Accident PT2M55S

शेकटा, औरंगाबाद : अपघाताची ही दृश्यं पाहून तुमचाही थरकाप उडेल

शेकटा, औरंगाबाद : अपघाताची ही दृश्यं पाहून तुमचाही थरकाप उडेल

Dec 25, 2019, 10:05 PM IST

तुम्हाला लुटणारा घोडा मीटर असा ओळखा

रेल्वेनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. 

Dec 16, 2019, 11:12 PM IST