auto news

मस्तच! 1 लाखांचं बजेट असेल, तर एक नव्हे पाहा पाच स्टायलिश बाईकचे पर्याय

Auto News : बाईक घेण्याच्या प्रयत्नात आहात? लाखाभराच्या किमतीतील या बाईक देतील महागड्या बाईकना टक्कर... पाहा तुम्हाला कोणची बाईक आवडतेय... 

Jan 22, 2025, 02:56 PM IST

उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्समुळे टोयोटाची 'ही' नवी स्वस्त एसयूव्ही ठरणार Nissan साठी आव्हान; जाणून घ्या किंमत

Toyota Fortuner SUV Price :  टोयोटाची उत्तम मायलेज आणि प्रीमियम फीचर्स असलेल्या या SUV ची किंमत तुम्हाला माहितीये का?

Jan 18, 2025, 06:12 PM IST

TVS Jupiter : CNG आणि पेट्रोल दोन्ही मोडवर धावणारी जगातील पहिली CNG स्कूटर, 226 Km चा जबरदस्त मायलेज

 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो मध्ये जगातील पहिल्या CNG स्कूटरची झलक पहायला मिळली आहे. Jupiter कंपनीने TVS Jupiter 125 CNG ही स्कूटर सादर केली आहे. 

 

Jan 18, 2025, 04:29 PM IST

Maruti Suzuki ची पहिलीवहिली EV; कुटुंबासाठी एकदम परफेक्ट, किंमतीपासून फिचर्सपर्यंत पाहा A to Z माहिती

Auto Expo 2025 ची ऑटो क्षेत्रात प्रचंड चर्चा सुरू असतानाच आता मारुती सुझूकी कंपनीनं अतिशय दिमाखात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली. 

 

Jan 17, 2025, 02:02 PM IST

Auto News : श्रीमंतीचं चालतंफिरतं प्रतीक आहे ही कार; मसाज फंक्शनसह केबिन सीट, पाहा MG ची प्रेसिडेन्शियल लिमोजिन

Auto News : पाहताक्षणी या कारच्या प्रेमात पडाल... कारच्या सीट पाहून म्हणाल कसलं भारी आहे हे....! ऑटो एक्स्पोमध्ये सर्वांचं लक्ष याच कारवर. 

Jan 10, 2025, 12:39 PM IST

...तर नवी कार खरेदी करणं अशक्यच; सरकारच्या नव्या धोरणामुळे होऊ शकतो अनेकांचा स्वप्नभंग

Purchasing New vehicle : नवी कार खरेदी करायचीये? हे निर्बंध ठरु शकतात तुमच्या वाटेतील अडचणी. सरकार कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत? 

 

Jan 10, 2025, 09:35 AM IST

NANO पेक्षा लहान कार देतेय 192 ची रेंज; या Electric Car चे फिचर्स पाहून म्हणाल PERFCET

काय सांगता? पेट्रोलचा खर्चही नाही आणि पार्किंगसाठी जास्त जागाही घेत नाही.... या परफेक्ट फॅमिली कारची किंमत तरी काय? 

Jan 1, 2025, 02:53 PM IST

भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास

Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे माहितीयेत? इतिहासात डोकावून पाहताना भारावून जाल... 

 

Dec 31, 2024, 03:04 PM IST

भारतीयांचं पहिलं प्रेम! 52 वर्षानंतर Bajaj Chetak नव्या अवतारात लाँच; सिंगल चार्जमध्ये 153 KM पळणार

52 वर्षानंतर बजाज चेतक नव्या ढंगात लाँच झाली आहे. पुण्यात जिथे पहिली स्कूटर बनली तिथेच 52 वर्षानंतर नवं मॉडेल बनलं आहे.  

Dec 20, 2024, 05:28 PM IST

बजेट कमी असलं तरीही नो टेंशन; 5.32 लाखात घरी आणा 7 सीटर फॅमिली कार

मायलेजही तुम्हाला हवं तितकं आणि किंमतही... मग कशाला करताय चिंता? 

 

Dec 17, 2024, 02:22 PM IST

Maruti Suzuki चा ग्राहकांनां धक्का; कंपनीच्या एका निर्णयामुळं कार खरेदीचा सारा उत्साहच मावळणार

Maruti Suzuki Price Hike: काय राव... मारुती सुझुकीनं केली कारप्रेमींची निराशा. कंपनीकडून करण्यात आली महत्त्वाची आणि लक्षवेधी घोषणा 

 

Dec 6, 2024, 03:32 PM IST

पार्किंगच्या टेन्शनपासून सुटका; Mahindra च्या 'या' 2 नव्या कारचे फीचर्स एकदा पाहाच

Mahindra New Electric Car Feature: महिंद्राच्या या दोन नव्या कार पाहिल्यात का... सगळीकडे यांचीच चर्चा

Dec 5, 2024, 07:07 PM IST

मायलेजचा बाप आहे 'ही' कार

मारुती डिझायर कंपनीची पहिली कार आहे जी Global NCAP क्रश टेस्टमध्ये 5 स्टारची सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. 

Dec 3, 2024, 07:46 PM IST

1986 मध्ये Bullet 350 ची किंमत किती होती?

इतक्या कमी पैशात तर आज सेकंड हँड बुलेटही येत नाही... एकदा बिल पाहूनच घ्या. 

Dec 3, 2024, 01:41 PM IST

OLA नं काढली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 500 रुपयांमध्ये करा बूक; जाणून घ्या फिचर्स

OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे. ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे. 

Dec 1, 2024, 03:21 PM IST