काळ्या रंगाची कार खरेदी करण्यापूर्वी हे वाचा; लगेच निर्णय बदलाल
Car News : मेटॅलिक ब्लू, आयव्हरी गोल्ड असे एक ना अनेक रंग उपलब्ध असले तरीही काही मंडळी मात्र काळ्या रंगाचीच कार खरेदी करण्याचा पसंती देतात.
Jun 16, 2023, 09:27 AM IST8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार
8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...
Jun 7, 2023, 07:30 AM IST
Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल
Honda Elevate SUV : नवी कार घ्यायच्या विचारात असाल, तर एक Solid पर्याय तुमच्या यादीत आताच Add करा. डील ठरवण्याआधी हा पर्यायही पाहाच.
Jun 6, 2023, 01:46 PM ISTAther ने लॉन्च केली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर; Ola S1 ला टक्कर, जाणून घ्या किंमत
Ather 450S Launch : Ather ने त्याची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च केली आहे. या स्कूटरसाठी बुकिंग वेटिंग होती. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर कधी बाजारात येणार याची मोठी उत्सुकता होती.
Jun 2, 2023, 01:13 PM ISTRule Change from 1st June: केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात दुचाकी वाहनांचे दर वधारले
New Rules in June 2023: तुम्हीही दुचाकी घ्यायच्या बेतात असाल, तर आता या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. कारण, दुचाकींच्या किमती वाढल्या आहेत. आताच पाहून घ्या नवे दर.
Jun 1, 2023, 09:06 AM IST
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईकही महागली; खरेदी करण्याआधी पाहा नवे दर
Royal Enfield : बाईक घेणाऱ्या अनेकांचंच स्वप्न असतं की आपल्या दारी रॉयल एनफिल्ड यावी. पण, आता मात्र हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो. कारण, इथंही दरवाढ लागू झालिये.
May 31, 2023, 09:29 AM IST
Loan ची चिंता मिटणार, खर्चही वाचणार; पाहा 10 लाखांच्या आतील Diesel Cars
Diesel Cars Under Rs. 10 Lakh: पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कारचं मायलेज आणि त्यावर होणारा खर्च हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यातही या कारचे मॉडेल खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असल्यामुळं अनेकांचच त्यांना प्राधान्य.
May 30, 2023, 11:14 AM ISTकारच्या स्पीडोमीटरवर नव्हे, टायवर दिलेला असतो Top Speed; तुम्हाला माहितीये?
मुख्य म्हणजे वेळप्रसंगी आपल्यालाही या वाहनांची प्राथमिक डागडुजी करणं शक्य होतं. त्यामुळं कार असो वा बाईक, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती कायमच लक्षात ठेवणं उत्तम. वाहनांचं इंजिन जितकं महत्त्वाचं तितकीच त्यांची चाकंही महत्त्वाची. तुम्ही कधी कारचे टायर निरखून पाहिले आहेत का?
May 25, 2023, 02:55 PM ISTएकदा चार्ज करून 370 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक मिनीवॅन पाहिली का? SUV लाही देतेय टक्कर
Auto News : कारप्रेमी मंडळींमध्ये सध्या या कारबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. अद्यापही भारतात न आलेली ही कार आतापासूनच तिच्या फिचर्समुळे सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरत आहे.
May 22, 2023, 12:09 PM ISTFerrari विरुद्ध अपमानाचा बदला, शेतकऱ्याच्या मुलाने बनवली Lamborghini... रंजक कहाणी
How Lamborghini Started: इटलीत मित्र देशांनी अनेक सैनिक वाहनं आणि उपकरणं तिथेच सोडली होती. शेतकऱ्याच्या मुलाने त्या वाहनांच्या इंजिनापासून ट्रॅक्टर बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.
May 20, 2023, 07:23 PM ISTनवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
May 17, 2023, 06:24 PM ISTरॉयल एनफिल्डची Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी तिचे चांगले- Challanging गुण पाहून घ्या
Royal Enfield Super Meteor 650 घेण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर अगदी योग्य वेळेवर तुम्ही ही लिंक Open केली आहे. कारण, इथे आपण या बाईकबाबत जाणून घेणार आहोत.
May 17, 2023, 08:52 AM ISTमारुतीच्या 'ह्या' कार्स वर तब्बल 59000 रु ची सूट; हिशोब सांभाळून हक्काच्या वाहनाचं स्वप्न होणार साकार
Tata आणि Renault मागोमाग आता मारुतीनंसुद्धा त्यांच्या अरिना कारच्या मॉडेल्सवर मे महिन्यासाठी घसघसीश सवलती देऊ केल्या आहेत. जिथं तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत.
May 8, 2023, 12:28 PM ISTआपल्याला हीच हवी...; Royal Enfield ला टक्कर देणार Yamaha RD350? पाहताक्षणी विचाराल किंमत
Yamaha RD350 Re-Launch: भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत दुचाकीबाबतचं प्रेम बरंच वाढलं आहे. यातही काही कंपन्यांच्या दुचाकींना ग्राहकांची विशेष पसंती मिळाली आहे.
May 6, 2023, 04:36 PM ISTTATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?
TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.
May 3, 2023, 04:04 PM IST