मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?
Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो.
Oct 26, 2023, 12:58 PM ISTवाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...
Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2023, 11:38 AM IST
Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर
Tata Motors : टाटा मोटर्सने ग्राहकांच्या ड्रायव्हिंग अनुभवाला आणखी चांगले करण्यासाठी Alexa सपोर्ट करणारे नवे फिचर लाँच केले आहे. (Tata Motors Launch New Feature) हे नवे फिचर आपल्याला कोणकोणत्या मॉडेल्समध्ये दिसतील हे जाणून घेऊया. तसेच याचे फिचर्स देखील कसे फायदेशीर आहेत? ते समजून घ्या.
Oct 20, 2023, 01:07 PM ISTकिंमत फक्त 8 लाख, मायलेज 465 किमी; खिशाला परवडणाऱ्या या EV कारचा नक्की विचार करा
Budget EV Cars : काही अधिकृत संकेतस्थळांच्या माहितीनुसार मागील महिन्याभरात देशात ईव्ही कारच्या 127793 मॉडेल्सची विक्री करण्यात आली.
Oct 17, 2023, 04:14 PM IST
आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील
Flying Bike: एक आगळीवेगळी बाईक जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक हवेत उडते.
Oct 16, 2023, 03:02 PM ISTब्रेझा, नेक्सॉनही टाकलं मागे; सर्वाधिक विक्री होणारी 'ही' कार तुमच्याही खिशाला परवडेल, पाहिलीत का?
Best Selling Cars : विविध ब्रँडच्या आणि विविध दरांमध्ये असणाऱ्या कार सर्वसामान्यांच्याही खिशाला परवडू लागल्या आहेत. पण, यात अग्रस्थानी कोण आहे माहितीये?
Oct 6, 2023, 03:15 PM ISTकार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या
Hyundai Kia Car Recall : तुमच्याकडे ह्युंडई किंवा कियाची कार आहे का? सावध व्हा, पाहा परत मागवलेल्या मॉडेलचीच कार तुमच्याकडे नाही ना...
Sep 29, 2023, 11:52 AM IST
Electric Motorcycle घ्यायचा विचार करताय, स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारात
Electric Motorcycle: बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कुटर आल्या आहेत. पण तुम्हाला इलेक्ट्रीक बाईक घ्यायची असेल तर यासाठी एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारत विक्रमीसाठी उपलब्ध झाली आहे.
Sep 23, 2023, 08:49 PM ISTअवघ्या 1200 रुपयांमध्ये भाड्यानं घ्या लाखोंची Royal Enfield बाइक; पाहा काय आहे Rental प्रकरण
Royal Enfield Bike : बाईकप्रेमींमध्ये काही ब्रँड्सप्रती इतकं प्रेम आहे की त्यांचं हे प्रेम त्यांच्या निवडीवरूनच लक्षात येतं. असाच एक प्रचंड प्रेम मिळणारा ब्रँड आहे रॉयल एफिल्ड.
Sep 22, 2023, 10:00 AM IST
गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी
Yamaha bike Offer: यामाहा FZ-S FI Ver 4.0 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 29 हजार 400 रुपयांपासून सुरू होते. तर, RayZR 125 Fi Hybrid स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 730 रुपयांपासून सुरू होते.
Sep 19, 2023, 02:59 PM ISTफक्त 18 हजार रुपयांत मिळतेय Hero Splendor Plus, कशी? ते पाहा...
विविध दरांमध्ये हिरोकडून विविध फिचर्स असणाऱ्या बाईक बाजारात आणल्या जात असल्या तरीही त्यात सर्वाधिक पसंती मिळतेय ती म्हणजे हिरोच्या Hero Splendor Plus ला.
Sep 15, 2023, 12:22 PM IST
Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा
Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे.
Sep 13, 2023, 12:46 PM IST
जबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त
Hero Karizma XMR Price & Features: बाईकप्रेमींसाठी एखादी नवी बाईक लाँच होणं म्हणजे जणू पर्वणीच. बाईकमध्ये असणाऱ्या फिचर्सपासून त्यातील इतरही बारकावे जाणून घेण्यासाठी या बाईकप्रेमींची लगबग असते. त्या सर्वांसाठी ही खास माहिती...
Aug 30, 2023, 11:17 AM IST
धूम मचालेssss! नवी Karizma बाईकर्सना लागणार वेड; फिचर्स पाहून म्हणाल हेच तर हवं होतं...
Karizma XMR 210 To Be Launched in India: भारतात Bikers Era बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात असला तरीही खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स बाईकचं प्रेम अधिक प्रकर्षानं समोर आलं ते म्हणजे Dhoom चित्रपटानंतर.
Aug 28, 2023, 11:30 AM IST
Auto News : ही तर विषाची परीक्षाच! कारमधला 'हा' स्पेअरपार्ट चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या; कारण चक्रावणारं
Car Purchase : तुम्ही ज्यावेळी एखादी कार खरेदी करता, त्यावेळी तिथं वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच तंत्रज्ञानांवरही तुम्ही भर देता. त्याबाबतची माहिती जाणून घेता.
Aug 26, 2023, 10:47 AM IST