Ertiga, Innova ला विसरा! या 7 सीटर कारचा भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ; 1.5 लाख लोकांनी केली खरेदी
Best 7 Seaters Car in India: या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
Jun 3, 2024, 05:36 PM IST
सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार
New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी...
May 23, 2024, 01:29 PM ISTसनरुफ, 360-डिग्री कॅमेरा... आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?
Auto News : परदेशी तंत्रज्ञानाची जोड असणाऱ्या या कारची आखणी आणि लूक पाहून वाटतंय ना, हीच तुमची ड्रीम कार? (MG Astor facelift Revealed)
May 21, 2024, 02:09 PM IST
अर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती
Best Selling 7 Seater Car : महिंद्राच्या या कार खरेदीनंतर आता सहकुटुंब लांबचा प्रवास करणं अगदी सहज शक्य. बजेटमध्ये बसणारी ही कार कोणती ओळखलं का?
May 14, 2024, 12:19 PM IST
उन्हाळ्यात गाडीच्या पेट्रोलची टाकी फुल करावी की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?
full bike petrol tank in summer : उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्णपणे भरणे योग्य ठरेल की त्यामुळे काही नुकसान होऊ शकते.
May 5, 2024, 08:18 PM ISTPlastic Water Bottles In Car: कारमध्ये प्लास्टीकच्या बाटलीत पाणी ठेवणं कितपत योग्य? समजून घ्या
Plastic Water Bottles In Car: कारनं प्रवास करत असताना सोबत काही गोष्टी बाळगण्याची सवय अनेकांनाच असते. पण, अनेकदा ही सवय योग्य की अयोग्य हेच आपल्या लक्षात येत नाही...
May 1, 2024, 12:09 PM IST
पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
Viral News : पोलखोल करणार आहोत तो दावा आहे गाडी वापरणा-यांसाठी महत्त्वाचा...पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. सध्या तापमान वाढल्याने याबाबत पेट्रोलची गाडी चालवणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.
Apr 26, 2024, 09:52 PM ISTJawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?
Jawa Perak New Look: अशाच श्रेणीमध्ये येणारी एक बाईक कंपनी म्हणजे जावा. दमदार बाईक आणि मेटॅलिक बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावा बाईकचं एक नवं रुप नुकतच सर्वांच्या भेटीला आलं आहे.
Apr 11, 2024, 12:49 PM IST
Ertiga ला टक्कर देणार 'ही' 7 सीटर कार; पेट्रोलशिवाय करणार मोठं अंतर पार
Auto News : मायलेजपासून कम्फर्टपर्यंतच्या चर्चा होतात आणि सरतेशेवटी कार निवडली जाते. तुम्हीही कार खरेदीचा बेत आखत आहात का?
Apr 8, 2024, 01:06 PM ISTमस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची 'ही' कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज
Maruti Celerio CNG Mileage: मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारहूनही अधिक मायलेज असणारी ही कार कोणती? पाहा तुम्ही ज्या शोधाच होतात ती, बजेट कार संदर्भातली बातमी
Mar 7, 2024, 05:19 PM IST
Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
Feb 14, 2024, 09:02 AM ISTदमदार लूक पाहून होईल खरेदी करण्याचीच इच्छा; Jawa 350 Blue च्या रुबाबदार बाईकची किंमत किती?
Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला.
Feb 13, 2024, 12:46 PM ISTसर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या
Auto News : 2023 या वर्षभरात अनेक नव्या कार लाँच झाल्या आणि कारप्रेमींनी यातील काही नव्या मॉडेल्सना पसंतीसुद्धा दिली. 2024 मध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं.
Jan 24, 2024, 02:39 PM IST
ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात
Driving license Test: Driving License:ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करता येतो. पण कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनेक वेळा काही चुकांमुळे अनेकजण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होतात ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
Jan 22, 2024, 07:41 PM ISTCar Steering पकडण्याची योग्य पद्धत काय? तुम्हीही चुकीच्याच पद्धतीनं कार चालवताय वाटतं...
How To Hold Car Steering: 2023 या वर्षात भारतात साधारण 40 लाखांहून अधिक कारची विक्री करण्यात आली. परिणामी देशात कार चालकांची संख्याही वाढली.
Jan 18, 2024, 12:31 PM IST