Todays Panchang in marathi : बघता बघता नवीन वर्षातील पहिले तीन महिने संपले देखील...एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाचा आज पहिला सोमवार. त्यातच सोमवार म्हणजे शंकर देवाला प्रसन्न करण्याचा दिवस...आजचा दिवस अजून खास आहे, कारण आज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. आपल्या आयुष्यात संकट नाहीसे करण्याचा हा उत्तम दिवस.
आजच्या खास दिवशी शुभ मुहूर्त आणि तिथी अगदी संपूर्ण पंचांग मराठीमध्ये जाणून घ्या. जेणे करुन तुम्ही जे कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. कारण ज्योतिष शास्त्रानुसार शुभ वेळेत केलेलं कामं हे फलदायी ठरतं. मग आजच्या दिवसेचा शुभ मुहूर्त, राहुकाल, अगदी सुर्योदय पासून चंद्रबलं आणि ताराबल या सगळ्याची माहिती करुन घ्या बस एका क्लिकवर...(todays panchang 03 april 2023 Chaitra Som Pradosh Vrat 2023 tithi shubh mahurat maharashtra mumbai astro news in marathi)
आजचं पंचांग खास मराठीत !
आजचा वार - सोमवार
तिथी- त्रयोदशी
नक्षत्र - माघ
पक्ष - शुक्ल
योग - गण्ड
करण- कौलव
सूर्योदय - सकाळी 06:31:23 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.52:48 वाजता
चंद्रोदय - 16:37:59
चंद्रास्त - 05:25:00
चंद्र रास - सिंह
ऋतू - वसंत
दुष्टमुहूर्त – 13:06:48 पासून 13:56:13 पर्यंत, 15:35:05 पासून 16:24:30 पर्यंत
कुलिक – 15:35:05 पासून 16:24:30 पर्यंत
कंटक – 08:59:39 पासून 09:49:05 पर्यंत
राहु काळ – 08:04:03 पासून 09:36:44 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 10:38:31 पासून 11:27:56 पर्यंत
यमघण्ट – 12:17:22 पासून 13:06:48 पर्यंत
यमगण्ड – 11:09:24 पासून 12:42:05 पर्यंत
गुलिक काळ – 14:14:46 पासून 15:47:26 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:17:22 पासून 13:06:48 पर्यंत
दिशा शूळ - पूर्व
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल - मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)