Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

नेहा चौधरी | Updated: May 11, 2023, 06:41 AM IST
Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग  title=
Panchang 11 May 2023 Ravi Yoga Bhadra kaal shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang astrology news in marathi

Panchang 11 May 2023 in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचांगला खूप महत्त्व आहे. ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थिती आपल्या आयुष्यावर परिणाम करते. त्याशिवाय आपल्या कार्यामध्ये अडथळा येऊन नयेत म्हणून शुभ आणि अशुभ काळ सांगण्यासाठी पंचांग मदत करतं. आज गुरुवार. आज चंद्र धनु राशीतून मकर राशीत संचार करणार आहे. तर रवि योगासोबतच आज भद्रकालही आहे. अशा या दिवशी महत्त्वाची काम करणार असाल तर पहिले जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ, राहुकाळ...astrology news in marathi)

ज्योतिषाशास्त्रानुसार आजच्या दिवशी जर कृष्ण आणि विष्णुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी खास आहे. (Panchang 11 May 2023 Ravi Yoga Bhadra kaal shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang astrology news in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (panchang 11 May 2023 in marathi)

आजचा वार - गुरुवार

तिथी - षष्ठी - 11:29:34 पर्यंत

नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 14:37:29 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - रवि शुभ - 15:15:38 पर्यंत

करण - वणिज - 11:29:34 पर्यंत, विष्टि - 22:18:45 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:05:42 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:04:12 वाजता

चंद्रोदय - 24:51:00

चंद्रास्त - 11:07:59

चंद्र रास - मकर

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:25:12 पासुन 11:17:06 पर्यंत, 15:36:36 पासुन 16:28:30 पर्यंत

कुलिक – 10:25:12 पासुन 11:17:06 पर्यंत

कंटक – 15:36:36 पासुन 16:28:30 पर्यंत

राहु काळ – 14:12:16 पासुन 15:49:34 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:20:24 पासुन 18:12:18 पर्यंत

यमघण्ट – 06:57:36 पासुन 07:49:30 पर्यंत

यमगण्ड – 06:05:42 पासुन 07:43:01 पर्यंत

गुलिक काळ – 09:20:20 पासुन 10:57:38 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:09:00 पासुन 13:00:54 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:58:29
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

ताराबल

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र 

ओम नारायण विद्महे. वासुदेवाय धीमही । तन्नो विष्णु प्रचोदयात् ।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)