Panchang Today : आज भद्रा, पंचकसोबत अनेक अशुभ योग, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
Panchang Today : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो. बरोबर ना, आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे.
Jun 12, 2023, 06:23 AM ISTWeekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप
Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 : साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.
Jun 11, 2023, 01:58 PM ISTVastu Tips : घरी आणा मातीपासून बनवलेल्या 'या' 6 वस्तू, लक्ष्मी होईल प्रसन्न; हाती पैसाच पैसा
Vastu Money Tips: माता लक्ष्मी प्रसन्र झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा येईल. मात्र, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागती. हिंदू धर्मात लक्ष्मीला विशेष स्थान आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, संपत्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. घरात मातीपासून बनवलेल्या काही वस्तू ठेवल्याने सुख-संपत्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच शुक्राच्या शक्तीमुळे चंद्र आणि शनीचे दोषही कमी होतात.
Jun 11, 2023, 11:42 AM ISTPanchang Today : आज आषाढ अष्टमी! शुभ-अशुभ योग, मुहूर्त आणि रवियोगबद्दल जाणून घ्या
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील अष्टमी तिथी आणि कृष्ण पक्षाचा दिवस असून आज सुट्टीचा वार रविवार...
Jun 11, 2023, 06:33 AM IST
'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य
Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.
Jun 10, 2023, 08:38 AM ISTसंध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण
Forbidden To Sweep Evening In House : संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते.
Jun 9, 2023, 02:24 PM ISTPanchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?
Panchang Today : आज तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. त्याआधी जाणून घ्या शुक्रवारचे पंचांग.
Jun 9, 2023, 06:28 AM ISTकडक राहू मीन राशीत करतोय प्रवेश, 'या' 3 राशींचं भविष्य चमकणार; पडणार पैशांचा पाऊस
Rahu Transit 2023: सर्वात मायावी आणि क्रोधित ग्रह म्हणून ओळखला जाणारा राहू आता आपली राशी बदलणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशींवर परिमाण होणार असून भरपूर धनलाभ होणार आहे.
Jun 8, 2023, 12:34 PM IST
बुधवारी 'हे' सोपे उपाय करा, जीवनातील या समस्यांपासून मिळेल सुटका
Wednesday Remedies: आपल्याला जीवनात नेहमी चढ-उतार पाहायला मिळतात. प्रत्येक कामात यश मिळत नाही. तसेच जीवनात काही समस्या येतात. यावर मात करण्यासाठी बुधवारी काही सोपे उपाय केले तर जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होईल.
Jun 7, 2023, 12:09 PM ISTSurya Transit 2023 : 15 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब 'सूर्या'सारखं चमकणार
Surya Transit 2023 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. जूनमध्ये सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण काही लोकांचे निद्रिस्त भाग्य जागृत करेल.
Jun 7, 2023, 09:12 AM ISTPanchang Today : आज आषाढ गणेश चतुर्थी! पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ काय?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील गणेश चतुर्थी आहे. आज विघ्नहर्त्याची पूजा आणि व्रत ठेवण्याचा दिवस. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ
Jun 7, 2023, 06:27 AM ISTBudh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी
Budh Gochar 2023 : बुद्धिमत्ता, तर्क, यश यांचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध बुधवारी 7 जून 2023 ला सायंकाळी 7.44 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Jun 6, 2023, 03:54 PM IST
एकाच राशीत आधी शुक्र गोचर आणि नंतर शुक्र वक्री, 30 दिवस 'या' राशींची चांदी
Venus transit : कुंडलीतील शुक्र हा शुभ स्थानी असेल तर त्या जाचकच्या आयुष्यात कसलीही कमतरता भासत नाही. तो दिवसरात्र पैशांमध्ये खेळतो आणि आयुष्यात आनंद राहतो.
Jun 6, 2023, 08:45 AM IST
Panchang Today : आज आषाढ महिन्याची तृतीया! जाणून घ्या मंगळवारचे शुभ काळ, नक्षत्र आणि राहुकाल
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी, योग शुक्ल, नक्षत्र पूर्वाषाद, करण वणिज आणि दिवस मंगळवार आहे. आजचा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग
Jun 6, 2023, 07:04 AM ISTBhadra Rajyog : 24 जूनला विशेष राजयोग! बुध करणार मिथुन राशीत गोचर; 'या' राशी होणार मालामाल?
Bhadra Mahapurush Rajyog 2023 : 24 जूनला बुध गोचरमुळे कुंडलीत भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. या राजगोगामुळे काही राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे.
Jun 5, 2023, 02:58 PM IST