Panchang Today : आज अपरा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आजचे राहुकाळ

Panchang Today : आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांना समर्पित केला दिवस. आजच्या दिवशी भगवान शिवची पूजा केल्यास त्यांचा आशिवार्द मिळतो. त्यात आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज अपरा एकादशी आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 15, 2023, 06:39 AM IST
Panchang Today : आज अपरा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आजचे राहुकाळ title=
today Panchang 15 May 2023 Apara Ekadashi shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang Surya Gochar rashi news astrology in marathi

Panchang 15 May 2023 in marathi : आज मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस. आज वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. म्हणजेच आज अपरा एकादशी (Apara Ekadashi 2023) असून आज दुहेरी योग जुळून आला आहे. सूर्य आज वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सोमवार हा भगवान शंकराची पूजा (Surya Gochar 2023) अर्चा करण्याचा दिवस आहे. (astrology news in marathi)   

त्यामुळे आज ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ जाणून घेऊयात सोमवारचे पंचांग (today Panchang 15 May 2023 Apara Ekadashi shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang Surya Gochar rashi news astrology in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (panchang 15 May 2023 in marathi)

आजचा वार - सोमवार 

तिथी - एकादशी - 25:04:53 पर्यंत

नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 09:08:39 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - विश्कुम्भ - 25:28:40 पर्यंत

करण - भाव - 13:54:39 पर्यंत, बालव - 25:04:53 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:04:06 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:05:42 वाजता

चंद्रोदय - 27:36:00

चंद्रास्त - 15:09:59

चंद्र रास - मीन

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 13:00:57 पासुन 13:53:04 पर्यंत, 15:37:17 पासुन 16:29:23 पर्यंत

कुलिक – 15:37:17 पासुन 16:29:23 पर्यंत

कंटक – 08:40:25 पासुन 09:32:31 पर्यंत

राहु काळ – 07:41:48 पासुन 09:19:30 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 10:24:38 पासुन 11:16:44 पर्यंत

यमघण्ट – 12:08:51 पासुन 13:00:57 पर्यंत

यमगण्ड – 10:57:12 पासुन 12:34:54 पर्यंत

गुलिक काळ – 14:12:36 पासुन 15:50:18 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:08:51 पासुन 13:00:57 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:01:36
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

ताराबल

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

आजचा का मंत्र 

विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे।
श्रेय:प्राप्तिनिमित्ताय नम: सोमाद्र्धधारिणे।।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)