सप्टेंबर महिना 'या' राशींसाठी खूपच लकी

पैशांनी भरतील खिसे

सप्टेंबर 2023

बघता बघता सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा महिना अतिशय लकी ठरणार आहे.

ग्रह गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कर्क राशीत, देवगुरु मेष राशीत, बुध मेष राशीत, सूर्य कन्या राशीत आणि मंगळ कन्या राशीत गोचर करणार आहे.

कोणत्या राशी ठरणार लकी?

सप्टेंबर महिन्या हा मेष, मकर आणि तूळ राशींसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.

मेष (Aries)

या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप फलदायी ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी हा महिना लाभदायक असेल. उत्पन्नाचे अनेक मार्ग गवसणार असल्याने आर्थिक स्थिती बळकट होणार आहे.

मकर (Capricorn)

या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना लाभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रवासातून फायदा होणार आहे. अचानक धनालाभ होणार आहे. नोकरदारांची प्रगतीचा हा महिना आहे. लोकांची मनं जिंकणार आहे.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना वरदान ठरणार आहे. जमीन, मालमत्ता, वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेम संबंधात अच्छे दिन येणार आहे. नातेसंबंध मजबूत होणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story