Panchang Today : आज भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा तिथीसोबत शुभ योग ! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 15, 2023, 06:30 AM ISTPanchang Today : आज भाद्रपद अमावस्यासोबत साध्या योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 14, 2023, 05:00 AM ISTहातांवरच्या रेषांवरून समजून घ्या कसा असेल तुमचा जोडीदार?
Palmistry for Compatibility: आपल्या सर्वांचीच आयुष्यात अशी एक मनोकामा असते की आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळायला हवा. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही तुमच्या हातांच्या रेषांवरून कसा जोडीदार मिळवू शकता?
Sep 13, 2023, 08:54 PM ISTकमी वयात धनलाभ, 'या' 4 राशींच्या लोकांचं भाग्य उजळतं... पाहा कोणत्या आहेत 'त्या' राशी
Zodiac Signs become rich early age: तुम्हाला जर का लवकर धनलाभ झाला तर तुमच्यासाठीही तो एक आनंदाचा दिवसच मानला जाईल. तेव्हा चला तर मग पाहुया की तुम्ही कोणत्या राशीत मोडता?
Sep 13, 2023, 06:57 PM ISTSurya Grahan 2023: 'या' दिवशी लागणार यंदाच्या वर्षीचं शेवटचं सूर्य ग्रहण; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम?
Surya Grahan 2023: सूर्यग्रहण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊया.
Sep 13, 2023, 08:10 AM ISTAmla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! 'या' राशींसाठी ठरणार वरदान
Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे.
Sep 13, 2023, 07:30 AM ISTPanchang Today : आज भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीसोबत मासिक शिवरात्री व्रत ! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 13, 2023, 06:43 AM ISTAshtalakshmi Rajyog : अष्ट लक्ष्मी राजयोग 'या' मंडळींसाठी वरदान! लक्झरी लाइफसोबत मिळणार संपत्ती
Ashtalakshmi Rajyog : अष्टलक्ष्मी राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ योग मानला जातो. या योगामुळे चार राशींच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे. त्या राशींचं नशिब एका रात्रीत पालटणार आहे.
Sep 12, 2023, 08:30 PM IST
Budhaditya Rajyog : 'या' राशींच्या घरी पुढील 5 दिवसांत सोनपावलांनी येणार लक्ष्मी
Budhaditya Rajyog : पुढील 5 दिवस काही राशींचं निद्रिस्त भाग्य उजळून निघणार आहे. लक्ष्मीच्या पाऊली तुमच्या घरात अपार संपत्तीचं आगमन होणार आहे. बुधादित्य राजयोगामुळे सोने चांदीचे दिवस तुम्ही पाहणार आहात.
Sep 12, 2023, 09:37 AM ISTPanchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत भौम प्रदोष व्रत आणि शिव योग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 12, 2023, 06:56 AM ISTकाळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ?
Black thread astro tips : नजर लागू नये म्हणून हात, पाय, गाळा किंवा कंबरेला काळा धागा बांधला जातो. पण काळा धागा काही राशींसाठी शुभ तर काही राशींनी कधीच तो बांधू नये.
Sep 11, 2023, 12:04 PM ISTप्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं! 'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम
Gold Astrology : सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं.
Sep 11, 2023, 11:36 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस
Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.
Sep 11, 2023, 10:17 AM ISTHoroscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 11 to 17 September : श्रावण महिन्याती आज शेवटचा सोमवार असून नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. श्रावणाचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 11, 2023, 08:57 AM ISTPanchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 11, 2023, 07:04 AM IST