artificial intelligence 0

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.

Mar 9, 2024, 12:10 PM IST

'या' 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

Third World War : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सर्वशक्तिमान मानल्या जाणाऱ्या AI bot chatGPT ने एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. 

Jan 28, 2024, 12:11 PM IST

DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार

Taylor Swift DeepFake:  एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

Jan 27, 2024, 01:35 PM IST

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO

Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...

Jan 23, 2024, 10:19 AM IST

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Nov 18, 2023, 04:35 PM IST

नरेंद्र मोदींचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, स्वत: पंतप्रधानांनी पाहिला VIDEO; म्हणाले 'हे तर फारच...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक व्हिडीओची दखल घेतली असून ChatGpt टीमकडे यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तसंच असे व्हिडीओ व्हायरल झाल्यास चेतावणी देण्याची सूचना केली आहे. 

 

Nov 17, 2023, 03:33 PM IST

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST

'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी

आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय. 

Sep 28, 2023, 05:12 PM IST

AI Crime : आर्टीफिशल इंटेलिजन्सने केलेला राज्यातील पहिला गुन्हा; विरारमध्ये खळबळ

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेला राज्यात पहिला गुन्हा घडला आहे. विरार मध्ये हा गुन्हा घडला आहे. 

Aug 23, 2023, 08:55 PM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST

भारताचे राजकीय नेते Barbie जगतात असते तर कसे दिसले असते, पाहा टॉप 10 नेत्यांचे हटके फोटो

हॉलिवूड फिल्म 'बार्बी' 21 जुलै रोजी संपूर्ण जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'बार्बी' (Barbie) हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला या चित्रपटाने (Movie) भूरळ घातली आहे. बार्बीची क्रेझ बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतही पाहायला मिळत आहे. याच थीमवर अमित वानखेडे यांनी भारतातल्या दहा दिग्गज राजकीय नेत्यांचे AI फोटो बनवले आहेत. या चित्रपटामधील पिंक थिम यासाठी वापरली असून बार्बी जगतात हे नेते कसे दिसले असते हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. 

Jul 29, 2023, 03:27 PM IST

पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Jul 20, 2023, 04:21 PM IST

Chandrayan-3 चंद्रावर उतरल्यावर कसं दिसेल? AI ने तयार केले भन्नाट फोटो

इस्त्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. आता इस्त्रोसह संपूर्ण देशाला चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्याची प्रतिक्षा आहे. पण यासाठी चांद्रयान-3 ला अनेक दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.

 

Jul 18, 2023, 06:17 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST

I'm a Barbie girl... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? 69 व्या वर्षीही दिसते Glamrous... AI फोटो व्हायरल

Rekha Barbie AI Photos: सध्या रेखाच्या व्होग अरेबियाच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रेखाच्या बार्बीतील अवताराच्या फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हे फोटो पाहून चाहते तर पुर्णत:घायाळ झाले आहेत. 

Jul 7, 2023, 08:10 PM IST