artificial intelligence 0

Billionaires AI Photos: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर बेघर असते तर... पाहा AI चे भन्नाट फोटो!

Billionaires AI Photos: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर बेघर असते तर कसे दिसतील.. बघा AI चे भन्नाट फोटोज..

May 22, 2023, 07:46 PM IST

दिपिका, आलिया, ऐश्वर्या म्हाताऱ्या झाल्यावर कशा दिसतील? AI चे भन्नाट फोटो

AI ने सध्या संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. Midjourney ते ChatGPT पर्यंत अनेक गोष्टींवर लोक चर्चा करत असून सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्यावर कशा दिसतील याचे AI फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

 

May 17, 2023, 02:44 PM IST

Money + Muscles... जिममध्ये वर्कआऊट करताना अशा दिसल्या असता श्रीमंत व्यक्ती

AI : 2023 च्या सुरुवातीपासून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) सर्वांनाच वेड लावलं आहे. रामायणातील अॅनिमेट पात्रांपासून ते एखादा निबंध लिहिण्यापर्यंत AI सर्व काही करु शकत आहे. 

May 7, 2023, 06:55 PM IST

Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI Photos

Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI फोटोस 

Apr 19, 2023, 04:20 PM IST

Samsung चं भन्नाट फिचर, आता फोनवर बोलण्याची गरजच नाही; तुमचा Smartphone च तुमच्या आवाजात देणार उत्तर

Samsung Calling Features: सॅमसंग (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी असे अनेक फिचर्स (Features) देण्याचा प्रयत्न करत असतं, जे इतर दुसऱ्या Android फोनमध्ये मिळणार नाहीत. असंच एक Bixby Voice Assistant फिचर आहे. तसं तर Android फोनमध्ये Google Voice Assistant उपलब्ध आहे. पण सॅमसंग आपला वेगळा Voice Assistant देतो. हा Voice Assistant तुमच्यासाठी फोनवरही बोलू शकतो.

 

Feb 23, 2023, 04:55 PM IST

मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत. 

Feb 7, 2023, 05:17 PM IST

Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?

Paleoanthropology In future : येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवी शरिरावर दिसून येईल, यात काही शंका नाही.

Feb 2, 2023, 09:35 PM IST

Budget 2023: आता तुम्हालाही मिळणार जॉब, रोजगारासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल.

Feb 1, 2023, 01:25 PM IST

आता तुमच्या आवाजावरुन होणार 'आजाराचं निदान' पाहा कसं काम करणार हे तंत्रज्ञान

Artificial Intelligence:  जर तुम्हाला एखादा आजार शोधायचा असेल तर तुम्ही त्यासाठी रक्त किंवा इतर कोणताही नमुना देण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत, डॉक्टर अनेक प्रकारच्या नमुन्यांच्या आधारे रोगाचे निदान करत होते. मात्र आता तुमच्या आवाजाच्या आधारे तुम्हाला कोणता आजार आहे हे शोधणे शक्य होणार आहे. कसं ते जाणून घ्या... 

Sep 30, 2022, 03:52 PM IST

काय सांगता! IT Sector मध्ये नवा ट्रेंड, लाखो खर्च करून वाढवतायेत उंची

आर्टिफिशियल पद्धतीने वाढवा उंची, IT Sector मध्ये नवा ट्रेंड

Sep 20, 2022, 11:14 PM IST

जगातील शेवटचा Selfie कसा असेल? सोशल मीडियावर धक्कादायक फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शेवटचे सेल्फी या आशयाचे काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल.  

Aug 1, 2022, 06:25 PM IST

हातांच्या बोटांचे ठसे हे 3 प्रकारचे असतात, त्यापैकी तुमचा ठसा कोणत्या गटात येतो? जाणून घ्या

तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत झाला असे की, हे कसं शक्य आहे, नक्की फिंगरप्रिंटचे काम तरी काय आहे?

Jul 2, 2022, 06:14 PM IST

आता गुगल देणार ब्रेस्ट कॅन्सरची माहिती?

ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी केल्यानंतरही, डॉक्टर २० टक्के प्रकरणांची ओळख करण्यात चूक करत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

Jan 7, 2020, 06:53 PM IST