artificial intelligence 0

I'm a Barbie girl... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? 69 व्या वर्षीही दिसते Glamrous... AI फोटो व्हायरल

Rekha Barbie AI Photos: सध्या रेखाच्या व्होग अरेबियाच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रेखाच्या बार्बीतील अवताराच्या फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हे फोटो पाहून चाहते तर पुर्णत:घायाळ झाले आहेत. 

Jul 7, 2023, 08:10 PM IST

AI Photos: कपाळावर कुंकू, सोन्याचे दागिने, साडी अन् केसात गजरा; Friends दिसतात अगदी तुमच्याआमच्यासारखे!

Friends AI Photos Indian Attire: अमेरिकन सीटकॉम मालिका 'फ्रेंड्स' ही जगातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु समजा या मालिकेतील सर्व कलाकार हे जर का तुम्हाला भारतीय वेशभूषेत दिसले तर ते कसे दिसतील? 

Jul 5, 2023, 03:11 PM IST

Captain Marvel च्या लूकमधे भारतीय अभिनेत्री कशा दिसतील? पाहा AI चे भन्नाट फोटो

Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे.

Jul 5, 2023, 12:19 PM IST

Shinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

Jul 1, 2023, 03:08 PM IST

AI Photos: पंकज त्रिपाठी ते ओम पुरी, सामान्य सरकारी नोकरदार असते तर?

AI Generated Photo: पंकज त्रिपाठी बॉलीवूडचे दिग्गज कलाकार एक आहेत. तुम्ही विचार करू शकता जर सरकारी कर्मचारी असते तर ते कसे दिसले असते?

Jun 25, 2023, 10:49 PM IST

ChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी

ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.

Jun 24, 2023, 05:10 PM IST

CT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल

तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण  झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. 

Jun 19, 2023, 05:08 PM IST

राहुल गांधींचे 'अ'राजकीय फोटो... 10 वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये RaGa कसे दिसले असते?

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन तयार करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एखादी व्यक्ती आपल्याला हवी त्या रुपात पाहायला मिळू शकते. याला जगातील कोणतीच व्यक्ती अपवाद नाहीये.

Jun 16, 2023, 06:15 PM IST

महिलेचं चक्क AI चॅटबॉटवर जडलं प्रेम, त्याच्याशी लग्नही केलं; आता म्हणते "तो माझं शोषण..."

A woman marries AI Chatbot: 36 वर्षीय एका महिलेचा आपल्याच AI चॅटबॉटवर जीव जडला आहे. आता आपल्याला पती आणि मुलांशी कोणतीही डील करावी लागणार नाही असं तिचं म्हणणं आहे. आपण आपल्या मर्जीने जे हवं ते करु शकतो आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे असंही तिने म्हटलं आहे. 

 

Jun 15, 2023, 07:37 PM IST

Billionaire AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो

AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो

Jun 12, 2023, 08:23 PM IST

महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पाहा

AI generated Photos Of characters from Mahabharata: महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पितांबरधारी चक्रधर भगवान श्रीकृष्ण कृष्ण महाभारतात कसा दिसायचा?

Jun 10, 2023, 11:10 PM IST

AI In Share Market: शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा? जाणून घ्या सेकंदात

How to Use Artificial intelligence in Share Market? लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की AI शक्तिशाली साधने आणि अंतर्दृष्टी देते, ते शेअर मार्केटमध्ये यशाची हमी देत नाही. मानवी निर्णय आणि निरीक्षण आवश्यक आहे.

Jun 10, 2023, 12:15 AM IST

AI मुळे भारतीयांच्या नोकऱ्याही जाणार? मोदी सरकारने दिलं उत्तर

अशी अनेक कामे आहेत जी AI कमी वेळेत खूप वेगाने पूर्ण करत आहे, ज्यामुळे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने वाढणाऱ्या ट्रेंडमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याचीही शक्यता आहे.

 

Jun 9, 2023, 05:57 PM IST

Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट

Artificial Intelligence: चॅट जीपीटीची उपयोगिता इतकी प्रभावी ठरली की ओपन AIनं चॅट जीपीटी जगासमोर आणताच पहिल्या ५ दिवसातच १० लाखांहून अधिक युजर्स या प्रणालीला मिळाले. पुढच्या दोनच महिन्यात म्हणजे जानेवारीत तर ही संख्या १० कोटींपेक्षा जास्त झाली. 

 

Jun 1, 2023, 05:32 PM IST
India First Artificial Intelligence University At Maharashtra Karjat PT47S

देशातील पहिली Artificial Intelligence University कर्जतमध्ये

India First Artificial Intelligence University At Maharashtra Karjat

May 25, 2023, 12:55 PM IST