arrhythmia

रोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा

अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते.  पण हीच कॉफी जास्त पिणे शरीरिसाठी सुरक्षित नसू शकते. 

Mar 6, 2024, 05:10 PM IST

'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?

हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.  

Feb 26, 2024, 04:50 PM IST

'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Feb 26, 2024, 04:32 PM IST

Deepika Padukone: दीपिका पादुकोण या गंभीर आजाराशी ग्रस्त? पाहा काय आहेत त्याची लक्षणं

दीपिका पादुकोण या गंभीर आजाराचा सामना करत असल्याचं बोललं जातंय. काय आहेत या आजाराची लक्षणं जाणून घ्या.

Sep 27, 2022, 10:43 PM IST