‘O’ ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी
ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप ‘O’ असतो. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.
याशिवाय इतर ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. शास्त्रज्ञांच्या मते ब्लड ग्रुप ‘O’ मध्ये ब्लड सर्कुलेशन उत्तम असतं.
A, B आणि AB ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो. कारण त्यांच्यात रक्त गोठण्याचे प्रथिने जास्त प्रमाणात असतात.
या सर्व ब्लड ग्रुपच्या लोकांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तम आहार करणे सुद्धा चांगले असते.
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली होती त्यानंतर र्टेरियोस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस, वैस्कुलर बायोलॉजी व अमेरिकन हार्ट एसोसिएशन (एएचए) मध्ये प्रकाशित केलेल्या जर्नलमध्येही ही बाब समोर आली आहे.