arrested

डोंबिवलीत वेश्या व्यवसाय उघड, ४ महिला ताब्यात

डोंबिवलीत आयरे  रोड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब उघड झालेय. याबाबत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेय.

Sep 2, 2015, 11:29 PM IST

कोल्हापुरात लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला अटक

 कोल्हापुरातील अँटी करप्शन विभागानं दोन लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली. 

Sep 2, 2015, 08:07 PM IST

टायगर मेमनच्या नावाने धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमनला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.

Sep 2, 2015, 02:53 PM IST

पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक

येथील कोरेगाव परिसरात रुबाबात फिरणाऱ्या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

Aug 29, 2015, 06:24 PM IST

पुष्करमध्ये सेक्स रॅकेट भांडाफोड, एैश करणारा अटकेत

 राजस्थानच्या पुष्करमध्ये एका हॉटेलमध्ये एैश करणे काही तरूणांना खूपच महागात पडले आहे. पोलिसांननी हॉटेलमध्ये छापा मारून तरूण आणि सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना अटक केली आहे. कारवाई झाली त्यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये पळापळ झाली. 

Aug 28, 2015, 08:09 PM IST

राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

Aug 14, 2015, 11:13 AM IST

'इसिस'मध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्या पत्रकाराला नवी दिल्लीत अटक

इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं सोशल मीडियावर जाहीररीत्या सांगणाऱ्या झुबेर खानला दिल्ली एटीएसने  नवी दिल्लीत अटक केली.

Aug 7, 2015, 04:19 PM IST

मानवी कवट्या, तलवारींसह सहा भोंदूबाबांना अटक

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील जंगलात भोंदू बाबांचा अघोरी कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट नोटा, मानवी कवड्या, तलवारी, घटनास्थळी सापडल्या आहेत.

Aug 5, 2015, 09:33 PM IST

बँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक

अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 4, 2015, 11:31 PM IST

जळगावात दोघा जुगारी नेत्यांना अटक

येथे दोन जुगारी राजकारण्यांना पोलिसांनी अटक केली. यात एक माजी महापौर आणि अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. 

Jul 29, 2015, 02:47 PM IST

आक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये

शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली. 

Jul 15, 2015, 04:39 PM IST