apple

जाणून घ्या 'अॅपल'च्या सीईओंचा पगार...

भरघोस पगार देण्यात अनेक कंपन्यांनी सध्या आघाडी घेतलीय. पण, अॅपलचा मात्र याबाबतीत कुणीही हात धरू शकेल, असं तरी सध्या दिसत नाहीय. 

Jan 24, 2015, 10:45 PM IST

सफरचंद खाणं दातासाठी नुकसानकारक!

दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष ४५८ डेन्सिट्सच्या सर्वेक्षणात पुढे आलाय.

Jan 18, 2015, 10:30 AM IST

अबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...

Dec 16, 2014, 08:01 AM IST

२०१५मध्ये अॅपल आणणार १२.२ इंच स्क्रीनवाला iPad!

अॅपलच्या गॅजेट्सबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या भरघोस यशानंतर आता अॅपल १२.९ इंचीच्या आयपॅडवर काम करत आहे. यादरम्यानच जापानंचं मॅगझिन मेक-फनच्या रिपोर्टनुसार अॅपल पुढील वर्षी २०१५मध्ये एप्रिल ते जून दरम्यान १२.२ इंचीचा आयपॅड लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

Dec 1, 2014, 10:56 AM IST

'मी गे असल्याचा मला अभिमान' - ऍपलचे सीईओ

सुप्रसिद्ध आणि नामांकित 'ऍपल' कंपनीचे सर्वेसर्वा टीम कुक यांनी, मी, 'गे' असल्याचा मला अभिमान आहे, अशी माहिती  एका लेखातून दिलीय. कुक यांनी ब्लुमबर्ग बिझनेसवीकमध्ये गुरूवारी लेख लिहून 'गे' असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. 

Oct 30, 2014, 06:30 PM IST

गूड न्यूज: आयफोन 6, 6+ भारतात आला रे आला!

आयफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे.... आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची भारतात विक्री सुरू झालीय. काल मध्यरात्रीपासून भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस भारतात उपलब्ध झालाय.

Oct 17, 2014, 03:49 PM IST

'अॅपल'नं केला जगातील सर्वात सडपातळ टॅबलेट लॉन्च!

अॅपलनं गुरुवारी दोन नवे टॅबलेट ‘आयपॅड एअर २’ आणि ‘आयपॅड मिनी ३’ लॉन्च केलेत. महत्त्वाचं म्हणजे, आयपॅड एअर २ हा जगातला सर्वात सडपातळ टॅबलेट ठरलाय.

Oct 17, 2014, 09:14 AM IST

‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून ‘बेबी कॅश’!

आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय. 

Oct 16, 2014, 09:53 AM IST

१६ ऑक्टोबरला अॅपल लॉन्च करणार नवीन आयपॅड!

 

न्य यॉर्कः अॅपल कंपनीनं १६ ऑक्टोबरला एका इवेन्टसाठी निमंत्रण पाठविले आहे. आयफोन ६ लॉन्च झाल्यानंतर असं सांगितले जातंय की, हा इवेन्ट नवीन आयपॅडसाठी असणार आहे.

Oct 9, 2014, 04:12 PM IST

तीन दिवसांत एक कोटी आयफोनची विक्री

लाखभर रुपये किंमत असलेल्या आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस या अॅपलच्या अत्याधुनिक फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक कोटी आयफोनची विक्रमी विक्री झाली आहे.

Sep 23, 2014, 08:56 PM IST

आयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन

 दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Sep 12, 2014, 07:36 PM IST

आयफोन-5C चक्क साडे चार हजार रूपयांत

'आयफोन- 6'च्या लॉचिंगच्या पार्श्वभूमीवर 'वॉलमार्ट'ने आयफोन-5S ची किंमत कमी केली आहे. 40 हजार रुपयांचा आयफोन-5C हा चक्क साडे चार हजार रुपयांत मिळत आहे. मात्र, हा फोन खरेदी करण्‍यासाठी तुम्हाला अमेरिकेत जावे लागणार आहे.

Sep 10, 2014, 05:06 PM IST

भारतात ऑक्टोबर महिन्यात आयफोन ६ लॉन्च

अॅपल कंपनीचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन 

Sep 10, 2014, 03:18 PM IST