आयफोन 7 भारतात लॉन्च होणार
आता अॅपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी. बहुप्रतीक्षित आयफोन सेव्हन येत्या 7 तारखेला लॉन्च होणार आहे.
Aug 30, 2016, 11:08 AM ISTसफरचंद खाण्याचे 5 फायदे
मुंबई - आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा.
लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे.
Aug 24, 2016, 10:49 AM ISTपोकेमॉन गोमधून अपॅलची होणार तुफान कमाई
पोकेमॉन गोची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅपल कंपनी येत्या १ ते २ वर्षात अब्ज डॉलर कमवेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावे म्हणून अॅपस्टोअर मधून पोकेकॉइन्स विकत घेतात. त्यामुळे अॅपल यामधून भरपूर नफा कमवणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
Jul 25, 2016, 06:34 PM ISTचीनमध्ये 'अॅपल' फोन फोडले, 'केएफसी'आऊटलेट्सवर हल्ला
चीनने सीमेवर भारतीय जवानांवर कितीही दादागिरी केली, तरी भारतीय चीनी खेळण्यांचा
Jul 21, 2016, 03:51 PM ISTअसा होता 'अॅपल'चा पहिला लोगो
जगभरात तरूणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारा स्मार्टफोन म्हणजे आयफोन. पण आयफोनच्या चाहत्यांनो तुम्हाला माहितेय का की याच आयफोनचा पहिला लोगो कोणता होता ?
Jun 17, 2016, 01:19 PM ISTनऊ वर्षांची अनविताची कमाल, अॅपलने स्कॉलरशिप देऊन केला गौरव
वय वर्षे नऊ. नाव अनविता विजय. आज जगात अनविताच्या नावाची चर्चा आहे. तिने तशीच कमाल केलेय. तिचा अॅपलने सन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या डेव्हलपर कॉंफरन्स wwdc 2016 मध्ये गौरवर केलाय. अनविता ही सर्वात कमी वयाची असून तिने असं अॅप तयार केलंय की त्याची दखल अॅपलने घेतली आणि तिचा सम्मान केला.
Jun 14, 2016, 06:14 PM ISTअॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात
अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.
Apr 12, 2016, 05:37 PM ISTकेवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.
Apr 1, 2016, 04:27 PM ISTअॅपलचा आयफोन भारतात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 02:35 PM ISTतुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!
तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील.
Mar 22, 2016, 01:23 PM ISTएप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात
अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.
Mar 22, 2016, 08:46 AM ISTअॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च
अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.
Mar 21, 2016, 11:25 PM ISTआयफोन ५ एस १२ हजार रुपयांत?
आयफोन विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. अॅपल लवकरच आपल्या आयफोन ५एसच्या किंमतीत तब्बल ५० टक्क्यांनी कपात कऱणार आहे.
Mar 7, 2016, 10:55 AM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM IST'ऍपलच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाका'
जगभरातली प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणजे ऍपल, पण अमेरिकेमध्ये ऍपलवर बहिष्कार टाका
Feb 21, 2016, 09:13 AM IST