apple

येत आहे अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आयफोन 6c!

 ट्विटरवर अनेक वेळा सर्वात मोठे खुलासा करणाऱ्या ईव्हान ब्लास यांच्या ट्विटवर आपण भरवसा ठेवला. तर पुढील महिन्यात अॅपल पुढील महिन्यात स्वस्त आयफोनची सिरीज बाजारात उतरवत आहेत. 

Aug 12, 2015, 10:16 PM IST

अॅपल आयफोन-६ वर बोलत असताना स्फोट

दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या अॅपलच्या आयफोन-६ चा स्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे. दरम्यान, ग्राहकांने याबाबत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलीत.

Jun 24, 2015, 11:23 PM IST

अॅपल आयफोन,आयपॅडचे भारतात उत्पादन!

अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.

Jun 12, 2015, 12:32 PM IST

प्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने

रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू 

Apr 24, 2015, 01:27 PM IST

शाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं

चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.

Mar 17, 2015, 11:02 PM IST

सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन

चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय. 

Mar 17, 2015, 05:43 PM IST

प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवणारं आयवॉच लवकरच भारतात लॉन्च!

सध्या जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळीचं लक्ष लागलंय ते अॅपलच्या आयवॉचकडं... अॅपल पहिल्यांदाच स्मार्ट वॉच लाँच करतंय... त्यामुळं तमाम गॅझेटप्रेमींच्या डोक्यात सध्या हीच एक टिकटिक वाजतेय... आणि त्यांच्या काळजाची धडधडही वाढलीय...

Mar 9, 2015, 07:16 PM IST

'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...

तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

Mar 5, 2015, 08:54 PM IST

गूगल कारनंतर आता अॅपल कार येतेय!

अॅपलचा मोबाईल आपल्या खिशात असने प्रतिष्ठेचे मानले जाते. मोबाईलमध्ये आघाडी घेतल्यानंतर अॅपलची इलेक्ट्रिकवर चालणारी 'टायटन' कार लवकरच बाजारात येतेय. गूगल कारनंतर ही कार असेल. ही कार म्हणजे एकप्रकारे सॉफ्टवेअर गेमच असेल. मात्र, ही कार लगेच तुम्हाला बुक करता येणार नाही.

Feb 16, 2015, 09:05 AM IST

'व्हॅलेंटाइन डे' स्पेशल आयफोन ६ लॉन्च, किंमत फक्त रु. २२ कोटी!

आयफोन ६ अॅपलचा सध्याचा सर्वात आवडता स्मार्टफोन सिद्ध होतोय. हा फोन लॉन्च होताच ग्राहकांमध्ये खूप पसंत केला जातोय.

Feb 12, 2015, 06:43 PM IST

जगातील सर्वांत श्रीमंत कंपनी 'अॅपल'

अॅपल जगात सर्वांत जास्त भांडवल असणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. कारण अॅपल कंपनीचे शेअर बाजारातील भांडवल 700 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.  अॅपल कंपनीचे भांडवल 42 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश इतके आहे.

Feb 11, 2015, 03:43 PM IST

आश्चर्य! पुण्यातलं अॅप्पल टेरेस गार्डन...

सफरचंदाचं झाड म्हटलं की आपल्याला आठवत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश मधलं सिमला मनाली… पण चक्क पुण्यात ही किमया घडलीय. 

Feb 6, 2015, 03:55 PM IST