anjali damania

खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये. 

Jun 4, 2016, 12:10 PM IST

अंजली दमानिया यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज उपोषणाला बसणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकरलीय. 

Jun 2, 2016, 11:33 AM IST

'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत. 

Feb 9, 2016, 11:00 AM IST

केजरीवालांवर हल्लाबोल, अंजली दमानियाची 'आप'ला सोडचिठ्ठी

आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत कलह थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. आता पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्रातील आपचा चेहरा असलेल्या अंजली दमानिया यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. पक्षावर घोडेबाजारीचा आरोप लावत दमानियांनी राजीनामा दिला. 

Mar 11, 2015, 03:46 PM IST

अंजली दमानियांची `आप`ला सोडचिठ्ठी!

अंजली दमानिया ‘आम आदमी पार्टी’शी असलेले संबंध तोडलेत. तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केलाय.

Jun 5, 2014, 12:50 PM IST

दमानियांना `नागपूर आप`चं आव्हान!

दिल्लीत यशस्वीरीत्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीवरून आपमध्ये बेबनाव सुरू झालाय.

Feb 18, 2014, 05:56 PM IST

अंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत

आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.

Jan 9, 2014, 08:47 AM IST