anjali damania

खडसेंकडून अंजली दमानियांविरोधात तक्रार

अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल...

 

Jun 13, 2018, 02:33 PM IST

अंजली दमानिया यांना अखेर अटक वॉरंट

खडसेंच्या बदनामी प्रकरणी रावेरचे भाजप तालुक्याध्यक्षांनी दमाणियांविरोधात कोर्टात खटला दाखल केलाय. 

Apr 13, 2018, 07:57 PM IST

अंजली दमानिया यांना मोठा दिलासा, संभाव्य अटक टळली

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने बजावलेलं पकड वॉरंट अखेर रद्द करण्यात आलंय.

Feb 10, 2018, 12:35 PM IST

'अंजली दमानिया यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट'

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे, अशी माहिती आरोप करण्यात आलेले आणि भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे दिली.

Feb 10, 2018, 09:05 AM IST

भाजपला हवेत पैसे घेऊन येणारे नेते - अंजली दमानिया

छगन भुजबळ यांना बाहेर काढून भाजपमध्ये घेतील. भाजपला पैसे घेऊन येणारे राजकीय नेते पाहिजेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. 

Nov 29, 2017, 09:26 AM IST

अंजली दमानियांचं सुनील तटकरेंविरोधात आंदोलन

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आपच्या आंदोलनामुळे गालबोट लागलं.

Oct 9, 2017, 09:08 PM IST

अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.

Sep 23, 2017, 02:30 PM IST

एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 8, 2017, 01:13 PM IST

खडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल

अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय. 

Sep 7, 2017, 06:16 PM IST