anjali damania

एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 8, 2017, 01:13 PM IST

खडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल

अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय. 

Sep 7, 2017, 06:16 PM IST

भुजबळांचा तुरुंगातही राजेशाही थाट, दमानियांची तक्रार

भुजबळांचा तुरुंगातही राजेशाही थाट, दमानियांची तक्रार

May 17, 2017, 12:08 AM IST

दमानिया-खडसेंचे स्वीय सहायक यांच्यात खडाजंगी

जळगावमध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

Mar 7, 2017, 08:04 PM IST

खांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही. 

Jan 5, 2017, 11:07 PM IST

खडसेंवरील आरोप दमानिया यांना पडणार महाग, अब्रु नुकसानीचा दावा

समाजसेविका अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांच्या विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याने जळगाव जिल्हा न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे या दोघांना पुरावे सादर करता आले नाहीत तर त्यांना आरोप महाग पडण्याची शक्यता आहे.

Jun 28, 2016, 09:17 AM IST