anil kapoor

Video : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान डान्स व्हिडीओ Viral

Viral Video : सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या दोघींचा हा पार्टीतील व्हिडीओ पाहून अभिषेक बच्चन आणि रणवीर सिंहने देखील डोक्याला हात मारला आहे.

Apr 4, 2023, 10:54 AM IST

Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय

बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.

Mar 9, 2023, 06:06 PM IST

Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Mar 9, 2023, 02:58 PM IST

'मला वाटत नाही की...', Anil Kapoor यांनी लेकीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Anil Kapoor यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत धाकट्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी रियाला वाढदिवच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिया ही एक निर्माती आहे. 

Mar 5, 2023, 10:33 AM IST

Anil Kapoor करतायत लक्ष्याला Miss, फोटो शेअर करत म्हणाले...

Anil Kapoor यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा आणि त्यांच्या मैत्रीविषयी सांगितले आहे. 

Feb 28, 2023, 11:09 AM IST

Hera Pheri 3 मागोमाग आता Welcome 3 खळखळून हसवाणार; मजनू भाईला तुम्ही भेटणार ना?

Akshay Kumar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... पुढच्या वर्षी आयकॉनीक ठरलेल्या या चित्रपटांचा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

Feb 23, 2023, 03:00 PM IST

Sonam Kapoor Accused : 'त्याने माझी छाती पकडली आणि'...सोनम कपूरसोबत लैंगिक छळ... स्वतः सांगितला घडला प्रकार

Sonam Kapoor sexually accused : ती तेव्हा फक्त 13 वर्षांची होती, त्या दिवशी जे घडलं ते सांगताना 20 वर्षानंतर तिला हुंदके आवरत नव्हते, मग त्यावेळी लहान असताना त्या बालमनावर किती परिणाम झाला असेल याचा विचारही करवत नाही. 

Feb 9, 2023, 10:46 AM IST

कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

K. Viswanath यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Feb 3, 2023, 10:49 AM IST

Amrish Puri Death Anniversary: ...तर अमरीश पुरींऐवजी 'हा' अभिनेता दिसला असता 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत

'मिस्टर इंडिया' चित्रपटाचं 60 टक्के शुटींग पूर्ण झाल्यानंतर खलनायक बदलण्याचा निर्णय घेण्यामागे एक विशेष कारण होतं असं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं

Jan 12, 2023, 10:58 AM IST

Shakib Al Hasan BPL : शाकिबला व्हायचंय 'नायक'चा अनिल कपूर, म्हणाला "सुतासारखं सरळ करतो"

Bangladesh Premier League: तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवल्यानंतर तू काय करशील?, असा प्रश्न शाकिब अल हसनला विचारण्यात आला होता. त्यावर...

Jan 5, 2023, 08:19 PM IST

आई-वडिलांच्या छायेत Vayu Kapoor Ahuja; सोनमच्या लेकाची पहिली झलक

सोनम कपूरने इन्स्टाग्रावर खास पोस्ट शेअर करत दाखवली लेकाची पहिली झलक; सोशल मीडियावर वायूच्या व्हिडीओची चर्चा 

 

Nov 22, 2022, 09:01 AM IST

अनिल कपूरच्या लेकिचा पतीसोबतचा Special Video व्हायरल; केमिस्ट्री तर तौबा तौबा!

प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम... पाहा तिच्या आयुष्यातील Private क्षणांची झलक 

 

Oct 8, 2022, 02:37 PM IST

'आधी वजन कमी कर...', Jhanvi Kapoor चा तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 Jhanvi Kapoor 'त्या' व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल.. 

 

Oct 7, 2022, 12:22 PM IST

जॅकी श्राफ यांनी का लगावली होती Anil Kapoor यांच्या 17 वेळा कानशिलात

अनिल कपूर यांना का 17 वेळा कानशिलात खावी लागली होती. काय आहे यामागचं कारण?

Sep 26, 2022, 08:14 PM IST