वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

Anil Kapoor Sobhita Dhulipala: अनिल कपूर हे एव्हरग्रीन अभिनेते आहे. त्यांचे वय हे 60 पार आहे. परंतु त्यांच्या रूपाकडे पाहून अजिबातच वाटत नाही की त्यांचे वय इतके उलटून गेले आहे. सध्या ते वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

Jul 01, 2023, 23:09 PM IST

Anil Kapoor Sobhita Dhulipala: अ नाईट मॅनेजर नावाची नवी सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यात अभिनेते अनिल कपूर एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. परंतु सध्या त्यांच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. चला पाहुया नक्का प्रकरण आहे तरी काय? 

1/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor trolled

अभिनेते अनिल कपूर हे सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. त्यांच्या रूपाची अनेकदा चर्चा होताना दिसते. आजोबा झाले असूनही त्यांच्या फीटनेसकडे पाहून सर्वच जण त्यांचे कौतुक करताना दिसतात. (PHOTO: zee news)

2/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor sobhita dhulipala

सध्या त्यांची एक आगळीवेगळी सिरिज 'अ नाईट मॅनेजर' ही ओटीटीवर आली आहे. सध्या त्यांच्या या सिरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मालिकेतून अभिनेत्री सोभिता धुलिपालाही प्रेक्षकांसमोर आली आहे. (PHOTO: zee news)

3/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor age

सोभिता धुलिपालाही प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे ती तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. (PHOTO: zee news)

4/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor viral news

परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे ते दोघंही ट्रोल झाले आहेत. यावेळी अनिल कपूर आणि सोभिता धुलिपाला एकत्र स्पॉट झाले. यावेळी अनिल कपूर यांनी तिच्या कंबरेवर हात ठेवला होता. (PHOTO: zee news)

5/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor new series

ट्रोलर्सनी त्यांच्यावर यामुळे निशाणा साधला आहे. ''एका ट्रोलरनं म्हटलंय की, शोभिता ही तुमच्या मुलीच्या वयाची आहे. तुम्ही असं करू शकत नाही.'' तर दुसऱ्या एका ट्रोलरनं म्हटलंय की, ''अशाप्रकारे तिच्या कंबरेवर हात ठेवून तुम्ही तिला अस्वस्थ करता आहात'' (Photo: You Tube)  

6/6

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

anil kapoor

तर अशाच काही युझरनं म्हटलंय की यामध्ये काही गैर नाही तर काहींनी म्हटलंय की, ''वयवर्ष 70 चा अभिनेता आणि 30 वर्षांची अभिनेत्री यापेक्षा नवी जोडी नाही की कुठली?'' (Photo: You Tube)