anil kapoor

'अनिल कपूर यांचा आवाज, फोटो चोरण्याचा प्रयत्न केलात तर...' उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय

Anil Kapoor : आता जर का तुम्ही अनिल कपूर यांचा फोटो, आवाज आणि संवाद त्यांच्या परवानगीशिवाय वापरलात तर त्याचा तुम्हाला फार मोठा फटका होणार आहे. नक्की अनिल कपूर यांच्याबाबतीत हा निर्णय काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

Sep 21, 2023, 01:42 PM IST

'नाना पाटेकर, अनिल कपूरशिवाय वेलकम 3 अशक्य’

गेल्या काही दिवसांपासून 'द वॅक्‍सीन वॉर' या चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर देखील आहेत. त्यांनी या चित्रपटा दरम्यान, केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. खरंतर नाना पाटेकर यांना 'वेलकम 3' च्या कास्टिंग विषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.  

Sep 13, 2023, 06:37 PM IST

वेलकम 3 मधून 'मजनूभाई' बाहेर? 'हे' आहेत कारण..

Welcome 3 Star Cast Fees: अनिल कपूरने या चित्रपटामध्ये मजनूभाईची भूमिका साकारली आहे.

Aug 22, 2023, 04:54 PM IST

जवानी जाने मन... अनिल कपूर यांचे डॅशिंग Airport Looks

Anil Kapoor Airport Looks: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अनिल कपूर यांच्या लुक्सची. त्यांचे लुक्स हे सर्वांनाच आकर्षित करतात. तुम्ही त्यांचे एअरपोर्ट लुक्स पाहिलेत का? 

Aug 20, 2023, 06:02 PM IST

सनी देओलनं 'या' ब्लॉक बस्टर चित्रपटांना दिला होता नकार

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याविषयी चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच चर्चा आहे ती सनी देओलची. सनी देओलनं आजवर काहीच हिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'गदर 2' हा एक आहे. पण असे चित्रपट होते ज्यांना सनी देओलनं नकार दिला होता. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 06:42 PM IST

ह्रतिक रोशन आणि दिपिकाचा जबरदस्त लूक, 'Fighter' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

Aug 15, 2023, 11:07 AM IST

Welcome 3 मधून उदय शेट्टी आणि मजून भाईला डच्चू? निर्माते शोधतायत नवा पर्याय

Welcome 3 :  'वेलकम' या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून त्या चित्रपटात आता मजनू भाई आणि उदय शेट्टीची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा विचार अनेकांना धक्का बसवू शकतो. पण आता ते दोघं दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

Jul 28, 2023, 01:08 PM IST

कंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत

Anil Kapoor On Kangana Ranaut: सोशल मीडियावर सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

Jul 6, 2023, 02:32 PM IST

Bold Scenes, Kissing Scenes अन् दमदार अभिनय! 4 दिवसांपासून सोशल मीडियावर केवळ याच अभिनेत्रीची चर्चा; महिलाही पडल्या प्रेमात

Actress Steamy Scenes From Web Series: शुक्रवारपासून सोशल मीडियावर केवळ तिचीच चर्चा असल्याचं पहायला मिळत आहे. तिच्या केवळ दिसण्याची नाही तर अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. अनेक बोल्ड सीन्स असलेल्या या अभिनेत्रीच्या कामाचं कौतुक अनेक महिलांनाही केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने दिलेल्या बोल्ड सीन्समध्ये दुप्पट वय असलेल्या अभिनेत्याबरोबरच्या किसींग सीनचाही समावेश आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिचे कोणते फोटो व्हायरल झालेत पाहूयात...

Jul 4, 2023, 12:02 PM IST

वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''

Anil Kapoor Sobhita Dhulipala: अनिल कपूर हे एव्हरग्रीन अभिनेते आहे. त्यांचे वय हे 60 पार आहे. परंतु त्यांच्या रूपाकडे पाहून अजिबातच वाटत नाही की त्यांचे वय इतके उलटून गेले आहे. सध्या ते वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

Jul 1, 2023, 11:09 PM IST

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST

''तो माणूस मागून आला आणि माझे स्तन...'', Sonam Kapoor 13 व्या वर्षी पडली होती लैंगिक शोषणाची बळी

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने हिचासोबत ती 13 व्या वर्षी असताना धक्कादायक प्रकार घडला. 

 

Jun 11, 2023, 12:57 PM IST

Madhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट

Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या. 

May 15, 2023, 09:56 AM IST

अनिल कपूरच्या १९४२: अ लव्ह स्टोरीला २९ गौरवशाली वर्षे पूर्ण

अनिल कपूरचा 1942: ए लव्ह स्टोरी रिलीज होऊन 29 वर्षे झाली आहेत. हा चित्रपट निःसंशयपणे अनिल कपूरच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आणि संस्मरणीय अभिनयांपैकी एक आहे. चित्रपटातील गाण्यांनी भूतकाळात खळबळ उडवून दिली होती.

Apr 15, 2023, 10:35 PM IST

VIDEO : वयाच्या 66 वर्षी Anil Kapoor यांनी मायनस डिग्रीमध्ये केलं वर्कआऊट!

Anil Kapoor Workout Video : अनिल कपूर हे 66 वर्षांचे आहेत. तरी आज त्यांचा जो फीटनेस आहे तो पाहूण तरुणांनाही लाज वाटेल असा आहे. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आधी अनिल कपूर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावत होते. 

Apr 10, 2023, 05:55 PM IST