amruta fadnavis

Mumbai Crime : अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; धमकावल्याप्रकरणी डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

Crime News : गेले 16 महिने ही महिला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संपर्कात होती. अमृता फडणवीस यांना सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mar 16, 2023, 09:00 AM IST

Maharashtra Budget 2023: "मी 'अमृता'कडे वळतो म्हटलं तर..."; फडणवीसांच्या त्या विधानानंतर सभागृहात पिकला हशा

Maharashtra Budget 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस शेवटचा मुद्दा मांडण्याआधी त्यांनी हे मजेदार विधान केलं.

Mar 9, 2023, 03:34 PM IST

"मी एवढेच सांगेन की..."; CM च्या मुलाने आपली सुपारी दिल्याच्या राऊतांच्या दाव्यावरुन अमृता फडणवीसांचा टोला

amruta fadnavis criticise sanjay raut: खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलावर केलेल्या गंभीर आरोपांवरुन अमृता फडणवीस यांचा खोचक टोला

Feb 21, 2023, 06:52 PM IST

Mahashivratri 2023 : Amruta Fadnavis यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा!

Amruta Fadnavis Song :  अमृता फडणवीस यांनी त्यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा... 

Feb 18, 2023, 02:27 PM IST

Amruta Fadnavis यांची नवी स्टाईल पाहून Jackie Shroff लाही राहवेना, कमेंटची सर्वत्र चर्चा

Amruta Fadnavis: अमृता फडणवी यांच्या एका फोटोवर “तुम्हाला हे शोभत नाही” असे म्हणत एका यूजरने त्यांना सुनावले आहे. मात्र बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांनी केलेल्या कमेंटमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

Feb 8, 2023, 03:37 PM IST

अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजप नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कारवाई झालेल्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश केला होता

Jan 28, 2023, 04:59 PM IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात गाण्याचा ब्रेक मिळाला; पहिलचं गाण सुपर हिट

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)आता चित्रपटात गाणार आहेत. त्यांच नवीन गाणं लाँच झाले आहे. 

Jan 26, 2023, 09:38 PM IST

Amruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य

Amruta Fadnavis comment on Urfi Javed :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...

 

Jan 11, 2023, 12:36 PM IST

Amruta Fadnavis Dance: गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त ड्रेस वेगळा... अमृता फडणवीस यांचे चाहत्यांना चॅलेंज

'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे'  हे पंजाबी पार्टी साँग नुकतचं प्रदर्शित झाले आहे. युट्यूबवर या गाण्याने धुमाकूळ घालत आहे.  गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त वेगळा ड्रेस घालून अमृता यांनी चाहत्यांना या गाण्यावर इन्ट्राग्रामवर रिल बनवण्याचे चॅलेंज दिले आहे. 

Jan 9, 2023, 12:05 AM IST

Amruta Fadnavis Dance: मूड बना लेया... 24 सेकंदाच्या व्हिडिओत Amruta Fadnavis यांच्या डान्सची झलक; चाहत्यांना पूर्ण डान्स पाहण्याची उत्सुकता

या गाण्यात अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या टिझरने सध्या सोशल मिडावर धुमाकूळ घातला आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यासह त्यांचा डान्स पाहण्याची प्रतिक्षा प्रेक्षकांना लागली आहे. 

Jan 5, 2023, 05:49 PM IST

अज मैं मूड बना लेया.... नवीन गाण्यापेक्षा Amruta Fadnavis यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नविन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे. 

Jan 2, 2023, 04:08 PM IST

केतळी चितळे आता थेट अमृता फडणवीस यांनाच भिडली! नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हणण्यावर भडकली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे.

Dec 22, 2022, 07:45 PM IST

पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी  पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस  यांनी  अभिरुप न्यायालयात खुलासा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

Dec 20, 2022, 11:09 PM IST