amruta fadnavis

Amruta Fadnavis रमल्या निसर्गाच्या सानिध्यात, सोशल मीडियावर Photos तुफान व्हायरल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशात अमृता फडणवीस यांनी आज 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्तानं एक खास फोटो शूट केलं आहे. त्यांनी केलेलं हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 5, 2023, 12:34 PM IST

देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यातील सध्याच्या स्थितीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnvais) यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

Apr 26, 2023, 08:21 PM IST

राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारत असतात; अमृता फडणवीस यांचा अजित पवार यांना टोला

Maharashtra Politics : राजकीय नेत्यांची खूप लोकांशी जवळीक असते, ते खूप ठिकाणी डोळे मारतात, असं विधान अमृता फडणवीसांनी केलंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय.अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात किती मैत्री किती हे त्या दोघांनाच माहिती असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या. 

Apr 22, 2023, 10:39 PM IST

Amruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला

Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांना भेटल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला की आशा भोसले यांनी त्यांना काही सल्ले दिले आहेत. 

Apr 13, 2023, 06:01 PM IST

NMACC : माजी 'मिसेस मुख्यमंत्र्यांचा' ग्लॅमरस लूक पाहिला का? पाहा PHOTO

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Attend NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवारी मुंबईत झाले. यावेळी कलावंत, धार्मिक गुरु, क्रीडा व व्यावसायिक जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित अनेक नामवंत व्यक्ती दिसल्या. यासोबतच महाराष्ट्राच्या दोन्ही माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

 

Apr 2, 2023, 03:37 PM IST
 Big update on Amruta Fadnavis blackmailing case PT1M44S

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर करणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? 72 तासांचा ऑपरेशनचा थरार जाणून घ्या

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस यांना अनिक्षा नावाच्या एका महिलेने आपण फॅशन डिझायनर असल्याचं सांगितलं होतं. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची समोर आल्यावर तिला अटक करण्यात आली. पण या घटनेचा मास्टर मॉइंड अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

Mar 20, 2023, 04:59 PM IST

अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे

Mar 17, 2023, 09:31 PM IST

अनिल जयसिंघानी.. 5 राज्यात वॉन्टेड, 8 वर्षांपासून फरार; मुलीवर अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप

फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, त्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर केली

Mar 17, 2023, 06:45 PM IST

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकात आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि ठाकरे गटाच्या खासदार चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांची लायकी काढली असून त्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Mar 16, 2023, 08:17 PM IST

अमृता फडणवीसांना धमकी देणारी ती' फॅशन डिझायनर अखेर पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?

Amruta Fadnavis Bribe Case: फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 16, 2023, 03:14 PM IST

1 कोटींची लाच, ऑडिओ क्लिप अन् धमक्या.... अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांचे धक्कादायक खुलासे

Crime News : धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis)अनिक्षा नावाच्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mar 16, 2023, 12:28 PM IST