amol kirtikar

रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. 

Jun 17, 2024, 09:11 PM IST

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप

Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 16, 2024, 05:20 PM IST

'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.

Jun 16, 2024, 01:32 PM IST

'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार

Amol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत. 

 

Jun 15, 2024, 08:33 AM IST

किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.

Jun 6, 2024, 11:51 AM IST

मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागे नेमकं काय कारण काय आहे जाणून घेऊया. 

May 22, 2024, 08:53 PM IST

मेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट

कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादाची... बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात.. त्यामुळं कुणाच्या बाजूनं मतदान करायची, अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती... मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा सहज सोडवला. 

May 20, 2024, 09:30 PM IST

'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

Gajanan Kirtikar Wife Reaction: अमोल किर्तिकरांना त्यांच्या मातोश्रींचा पाठींबा मिळाला आहे. 

May 20, 2024, 02:02 PM IST
Amol Kirtikar Brief Media Uncut On Voting For Lok Sabha Election PT1M35S

Loksabha Election : अमोल किर्तीकर यांनी सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : अमोल किर्तीकर यांनी सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क

May 20, 2024, 09:50 AM IST

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनयामुळे कमी पण वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या केतकी चितळेने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अन् वादग्रस्त वक्तव्य केलं.

May 10, 2024, 07:29 PM IST

मविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत. 

May 9, 2024, 06:51 PM IST