ट्रेनमधून प्रवास करताना दारू घेऊन जाऊ शकतो का? जाणून घ्या नियम
ट्रेनमधून प्रवास करताना प्रवासी सोबत बरंच सामान सुद्धा घेऊन प्रवास करतात. यात अनेकांना प्रश्न पडतो की रेल्वे प्रवास करताना बॅगेत दारू घेऊन जाऊ शकतो का?
Jan 23, 2025, 05:53 PM ISTदारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही
What is Expiry Date of Alcohol: तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.
Jan 1, 2025, 09:36 PM ISTजास्त अल्कोहोल सेवन केल्याने 'हँगओव्हर' होणार नाही? प्रसिद्ध डॉक्टरांचं टीप येईल कामी
New Year 2025 : दारू पिणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे, असं वारंवार सांगितलं तरीही आज दारु पिणे ही एक सामान्य बाब आहे. पार्ट्यांमध्ये दारू पिऊन दुसऱ्या दिवसी हँगओव्हरची समस्या होते. यावर प्रसिद्ध डॉक्टरांनी खास टीप दिलीय, जी तुमच्या कामी येईल.
Dec 27, 2024, 10:57 PM ISTहातांच्या बोटांवरुन ओळखा दारु पिण्याची सवय?
तुमच्या बोटांच्या उंचीचा संबंध हा दारु पिण्याच्या सवयीशी असतो.
Dec 13, 2024, 02:54 PM ISTव्हिस्की, रम, वाईन की बियर; सर्वात जास्त नशा कशाने होते?
बऱ्याच लोकांनी व्हिस्की, बिअर आणि वाईन ट्राय केली असेल पण सर्वात जास्त अल्कोहोल कोणत्या मद्यपानात असते? जाणून घ्या सविस्तर
Dec 6, 2024, 02:54 PM ISTVIDEO | पैशांचा धूर, दारूचा महापूर; 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त
alcohol got seized before election
Nov 19, 2024, 07:40 PM ISTदारु व्हेज आहे की नॉनव्हेज? आश्चर्यचकित करणारे उत्तर
दारु व्हेज आहे की नॉनव्हेज? जाणून घेऊया उत्तर
Nov 8, 2024, 07:43 PM ISTदारु प्यायल्यावर खरचं माणसं खरं बोलतात का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
दारू पिल्यानंतर माणूस खरे बोलू लागतो. काय आहे या मागचे सत्य.
Oct 27, 2024, 08:42 PM ISTपुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड, तीन मुलांनी दारूच्या नशेत १२ वाहन फोडली
Vandalism of vehicles in Pune once again, three boys vandalized 12 vehicles under the influence of alcohol
Oct 11, 2024, 06:50 PM IST'तुझ्या बहिणीबरोबर मी S*x...'; नागपूरमधील घरगुती दारु पार्टीत मित्रांकडूनच मित्राची हत्या
Crime News: एका मित्राच्या घरी मद्यपान करण्याचं ठरलं. त्यानुसार चार जण एका मित्राच्या घरी जमल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वांमध्ये चर्चा सुरु असतानाच एकाने मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केल्याने वाद सुरु झाला.
Oct 3, 2024, 08:15 AM IST'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा?
Alcohol Interesting Facts: 'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा? बरेच लोक सातत्याने मादक द्रव्याचे सेवन करतात मात्र सर्वांची क्षमता वेगवेगळी असते. कोणत्यावेळी दारूचे सेवन करणे ठरेल हानिकारक जाणृून घ्या.
Sep 26, 2024, 12:29 PM ISTरात्रीच्या जेवणापूर्वी की जेवणानंतर कधी दारू प्यावी?
रात्रीच्या जेवणापूर्वी आणि जेवणानंतर दारू पिल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Sep 21, 2024, 12:58 PM ISTरेस्टोरेंटमध्ये दारुबरोबर शेंगदाणे मोफत का दिले जातात?
Trending News : देशातील अनेक रेस्टोरंट अँड बारमध्ये दारु पिताना चखना म्हणून आधी खारे शेंगदाणे समोर ठेवले जातात. अनेक रेस्टोरंटमध्ये शेंगदाणे दारुसोबत मोफत दिले जातात. यामुळे रेस्टोरंटचा तोटा नाही तर फायदाच जास्त होत असल्याचं समोर आलं आहे.
Sep 4, 2024, 09:43 PM IST
फॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट
आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Aug 26, 2024, 10:15 AM ISTया देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर
Driving Rules: 'या' देशात ड्रिंक अँड ड्राईव्हला परवानगी आहे! पण या अटीवर. मोठी वाहने चालवणाऱ्या आणि नवीन लायसन्स घेणाऱ्यांसाठी हे प्रमाण २० मिलीग्रामपर्यंत कमी करावे
Jul 2, 2024, 05:06 PM IST