alcohol

Alcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा

 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.

Jan 9, 2023, 07:58 PM IST

Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!

Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...

Dec 31, 2022, 05:46 PM IST
One and a half crore children in the country are addicted, in front of the shocking report of the central government PT1M17S

Drugs Addicted | देशातील दीड कोटी मुलं व्यसनाधीन, केंद्र सरकारचा धक्कादायक अहवालसमोर

One and a half crore children in the country are addicted, in front of the shocking report of the central government

Dec 15, 2022, 06:45 PM IST

Substance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात

Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे. 

Dec 15, 2022, 09:35 AM IST

Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका

Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 9, 2022, 03:29 PM IST

Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?

Types Of Alcohol : आज बसायचा मूड आहे? व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यापैकी काय घ्यायची इच्छा आहे? काय फरक पडतो घेऊ काही पण...असं जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा आधी यामधील फरक माहिती करुन घ्या

Dec 4, 2022, 02:27 PM IST

बॉलिवूड स्टार्संनी दारूच्या नशेत ओलांडल्या मर्यादा, शाहरुख आणि सलमाननं तर...

बॉलिवूडच्या या स्टार्संना भोवली दारुची नशा! सलमान खाननं भर रस्त्यात...

 

Nov 21, 2022, 06:09 PM IST

Fifa World Cup 2022: दारू, तोकडे कपडे आणि सेक्स...; Fifa World Cup साठीचे नियम पाहिलेत का?

कतारने फुटबॉल वर्ल्डकपबाबत अतिशय कडक नियम केलेत. जर या नियमांचं पालन झालं नाही तर दंड आणि तुरुंगवास देऊ शकतो.

Nov 18, 2022, 08:04 PM IST

Cheers : दारु पिताना लोक 'चिअर्स' का म्हणतात?

चिअर्स करताना ग्लास एकमेकांवर आदळले जातात

Nov 11, 2022, 04:54 PM IST

दारुसोबत हे पदार्थ खाणं म्हणजे विष खाण्यासारखं, आत्ताच बदला ही सवय

 दारुसोबत काय खालल्याने आरोग्यावर परिणाम होईल, याची बरेच काळजी घेत नाहीत. 

Nov 3, 2022, 07:45 PM IST

एकुलत्या एक मुलावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याच आई-बापाने मुलाच्या हत्येची सुपारी दिली, कारण...

मोठ्या लाडाने आईबापाने एकुलत्या एक मुलाचं पालनपोषण केलं, पण शेवटी त्यालाच संपवलं

Nov 2, 2022, 09:47 PM IST