अनेक रेस्टोरेंट आणि बारमध्ये दारुसोबत चखना म्हणून खारे शेंगदाणे मोफत दिले जातात.
पाण्याचेही पैसे घेणाऱ्या रेंस्टोरेंटमध्ये शेंगदाणे मोफत का दिले जातात, यामागे एक खास कारण आहे.
वास्तविक शेंगदाणे खाल्याने लवकर तहान लागते. शेंगदाण्यांमध्ये मीठ असतं ज्यामुळे पाणी शोषलं जातं
अशात जेव्हा खारे शेंगदाणे खाले जातात त्यावेळी घसा कोरडा पडतो आणि तहान लागते.
दुसरं एक कारण म्हणजे शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते. ज्यामुळे दारूची नशा कमी होण्यास मदत होते.
फायबर आणि प्रोटीनमुळे शेगदाणे पचण्यास वेळ लागतो. यामुळे पोट भरल्यासारखं राहतं.
Disclaimer : ही माहिती फूड अँड वाईन तज्ज्ञांच्या माहितीवरुन दिली आहे. दारु पिणं आरोग्याला हानीकारक आहे.