विठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली
ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Dec 3, 2018, 05:41 PM ISTज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदी मंदिरातून प्रस्थान
आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल
Jul 6, 2018, 10:15 AM ISTआळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या
आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे.
Jun 26, 2018, 06:28 PM ISTपिंपरी चिंचवड | आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 06:23 PM ISTआळंदीकरांच्या घरात दुषित पाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 05:15 PM ISTशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही - मुख्यमंत्री
शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Feb 15, 2018, 09:19 PM ISTपुणे | आळंदी | शेतीसाठी दिवसभर वीज देता येऊ शकत नाही-मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:36 PM ISTगायिका कार्तिकी गायकवाड यांची कविता
Pune Alandi Singer Kartiki Gaikwad Poem On World Daughter Day
Jan 25, 2018, 12:11 AM ISTआळंदी । ज्ञानेश्वर माऊलींचा ७२२वा संजीवनी समाधी सोहळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 10:09 AM ISTकार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत हजारों भाविक दाखल
कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापूरीत दाखल झालेत.
Nov 14, 2017, 09:25 AM ISTयंदा सनबर्न थेट देहू आणि आळंदी प्रवेशद्वारावर
पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.
Sep 25, 2017, 10:29 PM ISTविष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
पुणे जवळील आळंदी येथे प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 11, 2017, 08:22 PM ISTपुणे : आनंदवारी - हिंदू मुस्लिम ऐक्याचा नजारा
Jun 18, 2017, 02:32 PM ISTज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.
Jun 18, 2017, 02:24 PM IST