आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ
आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.
Jun 18, 2017, 11:05 AM ISTआळंदी : माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 03:19 PM ISTआषाढी वारीसाठी देहू-आळंदी गजबजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 03:07 PM ISTज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान
आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.
Apr 24, 2017, 02:28 PM ISTखानदेशातून आळंदीत आल्या ६ लाख पुरणपोळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:33 PM ISTज्ञानेश्वरांच्या समाधीचं 720वं वर्ष, अलंकापुरी दुमदुमली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 10:02 PM ISTआळंदीमध्ये भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा
येथे भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा घेतला. ही घटना काल रात्री घडली.
Aug 19, 2016, 11:28 PM ISTआळंदीत भटक्या कुत्र्यांनी घेतला 35 जणांचा चावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 03:38 PM ISTआळंदी : वारकऱ्यांसाठी सदैव सज्ज असणारी 'राधा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:31 PM ISTमाऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
Jun 28, 2016, 08:13 PM ISTभेटा आळंदीतल्या रिक्षावाल्या आजीबाईंना...
भेटा आळंदीतल्या रिक्षावाल्या आजीबाईंना...
May 26, 2016, 08:38 PM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आळंदीमध्येही बंसीधर गिरे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. मुळच्या परभणीच्या बन्सीलाल गिरे यांची जमीन सावकाराकडे गहाण होती. कर्जबाजारीपणामुळे ते आळंदीत आले. त्यांच्या मुलाला इथं नोकरी ही लागली. पण सावकारानं फोनवरून कर्जफेडीसाठी तगादा लावला. याला कंटाळून सोमवारी गिरे यांनी आत्महत्या केली.
Apr 12, 2016, 09:21 PM ISTआळंदीत अखिल भारतीय मृदुंग संमेलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 09:34 AM IST