alandi

टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

आज सकाळी विधीवत पूजा करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात या अश्‍वांनी आळंदी कडे प्रस्थान केलं. त्याआधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अश्वांचे अंकलीच्या राजवाड्यात दर्शन घेतले आणि शितोळे सरकार यांना पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती देखील दिली.

Jun 10, 2022, 09:37 PM IST
Pollution Around Of Pune Alandi Indrayani River PT1M38S
Alandi Kartiki Wari Devotees Reaction PT3M16S

Video | आळंदीत कार्तिकी सोहळ्याचा उत्साह

Alandi Kartiki Wari Devotees Reaction

Nov 27, 2021, 04:05 PM IST
Maval Warkari Dindi On The Way To Alandi Tempo Accident 2 Dead Several Injured PT3M17S

VIDEO । भरधाव टेम्पोने वारकऱ्यांना चिरडले, दोघांचा मृत्यू

Maval Warkari Dindi On The Way To Alandi Tempo Accident 2 Dead Several Injured

Nov 27, 2021, 02:55 PM IST
Alandi Diwali Pahat. PT3M13S

Video : आळंदी दिवाळी पहाट

Alandi Diwali Pahat.

Nov 6, 2021, 10:35 AM IST
Alandi Sant Dnyaneshwar Temple Decorated With Flowers On Occasion Of Indira Ekadashi PT3M35S

Video । इंदिरा एकादशी निमित्त आळंदी मंदिरात सजावट

Alandi Sant Dnyaneshwar Temple Decorated With Flowers On Occasion Of Indira Ekadashi

Oct 2, 2021, 09:40 AM IST
Alandi Dnyaneshwar Mandir,Flower Decoration Done On Occasion Of Shravani Monday PT2M59S
Pune Alandi Mauli Palkhi Prasthan Ground Report PT3M42S

VIDEO : आषाढी वारीसाठी पालखीचं आज प्रस्थान

VIDEO : आषाढी वारीसाठी पालखीचं आज प्रस्थान

Jul 19, 2021, 09:25 AM IST
Alandi Ground Report From Bank Of Indrayani River As No Rush For Second Year Of Ashadi Wari PT3M17S

VIDEO : माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान

VIDEO : माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान

Jul 2, 2021, 11:20 AM IST

चिमुकल्या वारकऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याला मारली मिठी,या गळा भेटी मागचं कारण काय?

पण याच घाटावर एक अनोख दृश्य पाहायला मिळाले. कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला एक चिमुकला वारकरी दिसला.

Jul 2, 2021, 08:36 AM IST

Ashadi Wari : संचारबंदी घोषित; देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची वाहतूक या सात दिवशी बंद

 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 4 जुलै 2021 पर्यंत संचारबंदी असणार आहे.  

Jun 26, 2021, 10:47 PM IST