akshaya deodhar

अतिशय सुंदर, लॅव्हेंडर रंगाच्या साडीत 'पाठक बाई'

'पाठक बाई' या नावाने महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर

Jan 25, 2025, 06:50 PM IST

राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज, फोटो पोस्ट करत हार्दिक जोशी म्हणाला 'आपल्यातील प्रेम...'

हार्दिक जोशीने 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला 'दिवसेंदिवस आपल्यातील प्रेम...'

Feb 14, 2024, 05:10 PM IST

'ब्रेस्ट कॅन्सर...' स्पष्टच बोलणाऱ्या अक्षयानं वळवल्या नजरा; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ

राणा-अंजली ही पात्र इतके हिट झाले की, आजही त्याचं नावाने प्रेक्षक त्यांना ओळखतात. या मालिकेनंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे सोबतीही झाले. या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो व्हिडीओ शेअर करत असते. 

Jan 12, 2024, 06:10 PM IST

सहकलाकारापासून जोडीदारापर्यंत; राणादा-पाठकबाईच्या लग्नाला 365 दिवस पूर्ण, विशेष पोस्ट पाहिली का?

Akshaya Deodhar and Hardik Joshi Marriage Anniversary: अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी 2022 मध्ये लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पुर्ण झालं आहे. त्यामुळे त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. 

Dec 2, 2023, 07:55 PM IST

पाठकबाईंचं दमदार कमबॅक! छोट्या पडद्यावरुन आता थेट चित्रपटातून येणार चाहत्यांच्या भेटीला

Akshaya Deodhar : सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधरची. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. तिच्या नव्या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तिचा हा नवा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Nov 3, 2023, 07:42 PM IST

VIDEO: पहिली मंगळागौर, राणादाचा उखाणा; कडक शिस्तीच्या पाठकबाईंना म्हणाला, 'झुकेगा नहीं साला'

Hardeek Joshi Ukhana: सोशल मीडियावर राणा आणि पाठकबाईंची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे नेटकरी त्यांच्या नव्या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ज्यात हार्दिक जोशी मनापासून उखाणा घेताना दिसतो आहे. 

Sep 2, 2023, 12:11 PM IST

मंगळागौरीचा कार्यक्रम अक्षयाचा... मात्र, चर्चा हार्दिक जोशीची

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळ्या जोड्यांपैकी एक म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. त्या दोघांनी लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्या दोघांनी लग्नानंतर येणारे सगळे सण आनंदाने आणि थाटामाटात साजरे केले आहेत. आता अक्षयानं लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. चला तर एकदा पाहुया त्यांच्या मंगळागौरचे काही फोटो....

Aug 31, 2023, 04:00 PM IST

तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

Hardeek Joshi and Akshya Deodhar at Jejuri: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तुमच्या लाडक्या राणा दा आणि पाठक बाईंची. सध्या त्यांनी जेजुरीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Jul 19, 2023, 08:41 PM IST

जेजुरीला गेलेल्या पाठकबाईंच्या साडीची चर्चा; कारणही आहे तसं फारच खास

Akshaya Deodhar 25th Years Old Mother Saree Jejuri : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची. त्यांनी नुकतेच जेजूरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले आहे. यावेळी चर्चा होती ती म्हणजे अक्षयाच्या साडीची. 

Jul 13, 2023, 03:08 PM IST

Akshaya Deodhar : 'पाठकबाईं'नी इन्स्टाग्रामवरून शेअर केली गुडन्यूज, पाहा Photo

Akshaya Deodhar Instagram Post : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardik Joshi) हे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेत असलेले दांपत्य आहे. अक्षायने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. 

Jun 6, 2023, 11:39 AM IST

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Engagement Anniversary : हार्दिक जोशी आणि अक्षया देवघर यांच्या साखरपुड्याला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं सोशल मीडियावर हार्दिक जोशीनं त्याचा आणि पत्नी अक्षया देवधरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 4, 2023, 01:25 PM IST

'एक माणूस म्हणून मी...', Akshaya Deodhar सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकनं केलं असं काही

Suyash Tilak Akshaya Deodhar: सुयश टिळेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षया देवधरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याची कशी परिस्थिती झाली होती हे सांगितलं आहे. आता सुयश आणि अक्षया हे दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले असून आनंदी आहेत. 

Apr 13, 2023, 04:20 PM IST

लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल

Akshaya Deodhar चा मकर संक्रात लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय... तिनं शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 14, 2023, 03:43 PM IST

Akshaya Deodhar Hardeek Joshi : राणादा आणि पाठकबाई यांचे पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त जबरदस्त फोटो

Hardik Joshi Akshaya Deodhar :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Jan 14, 2023, 12:19 PM IST

Akshaya Deodhar-Hardeek Joshi : संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

Akshaya Deodhar आणि Hardeek Joshi दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. ते जेव्हा मालिकेत होते तेव्हा पासून चाहते त्यांनी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करत होते. 

Jan 13, 2023, 01:36 PM IST