Akshaya Deodhar Hardeek Joshi : राणादा आणि पाठकबाई यांचे पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त जबरदस्त फोटो

Hardik Joshi Akshaya Deodhar :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Surendra Gangan | Jan 14, 2023, 12:24 PM IST

Hardik Joshi Akshaya Deodhar Once Again On Zee Marathi Television :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत.(Hardik Joshi Akshaya Deodhar Wedding)  राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आता झी मराठीच्या 'होम मिस्टर' (Home Minister ) या कार्यक्रमात दिसणार आहेत. त्यांच्यावर विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. निमित्त आहे ते मकर संक्रातीचे. (Makar Sankranti) ऑनस्क्रिय चांगली केमिस्ट्री असणारी ही जोडीने खऱ्या आयुष्यात रोमान्स करताना सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोवरुन दिसून येत आहे.  दरम्यान, त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

1/10

 हार्दिक जोशी ((Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आता झी मराठीच्या 'होम मिस्टर' (Home Minister ) या कार्यक्रमात दिसणार आहेत. त्यांच्यावर विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. निमित्त आहे ते मकर संक्रातीचे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे आदेश बांदेकर यांचे औक्षण करताना अक्षया. (छाया सौजन्य : झी मराठी ट्विटर पेज)

2/10

'झी मराठी' वाहिनीवर आपल्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंसोबत नव्या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांत विशेषचा हा भाग 15 जानेवारीला दाखविण्यात येणार आहे. महारविवार एक तासाचा विशेष भाग असणार आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात दुपारी 12 वा. आणि सायंकाळी 6 वाजता दाखविण्यात येणार आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये हार्दिक आणि अक्षया हे आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तर थोड्याचवेळात ते वेगवेगळे गेम खेळतायत. आदेश बांदेकर हे अक्षयाला एक पैठणी देखील भेट म्हणून देतात.

3/10

 हार्दिक आणि अक्षया हे आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 

4/10

Akshaya Deodhar Hardeek Joshi : अक्षया देवधर - जोशी हिचा मकर संक्रांतीचा नवा लूक 'झी मराठी'चा कार्यक्रम 'होम मिनिस्टर'मध्ये पाहायला मिळणार आहे.

5/10

आदेश बांदेकर हे अक्षयाला एक पैठणी देखील भेट म्हणून देतात. त्यानंतर हार्दिक जोशी पत्नी अक्षयाला उचलून घेतो. हा क्षण मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी तुम्हाला अनुभवता येणार आहे.

6/10

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील (Tujhyat Jeev Rangala) जोडी राणादा आणि पाठकबाई अलिकडेच लग्न बंधनात अडकले आहेत.(Hardik Joshi Akshaya Deodhar Wedding)  राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी ((Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आता झी मराठीच्या 'होम मिस्टर' (Home Minister ) या कार्यक्रमात दिसणार आहेत. 

7/10

'झी मराठी' वाहिनीवर आपल्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंसोबत नव्या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांत विशेषचा हा भाग 15 जानेवारीला दाखविण्यात येणार आहे. महारविवार एक तासाचा विशेष भाग असणार आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात दुपारी 12 वा. आणि सायंकाळी 6 वाजता दाखविण्यात येणार आहे.

8/10

'झी मराठी' वाहिनीवर आपल्या लाडक्या राणादा आणि अंजलीबाईंसोबत नव्या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांत विशेषचा हा भाग 15 जानेवारीला दाखविण्यात येणार आहे.  

9/10

हार्दिक आणि अक्षया हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र, यावेळी मालिकेसाठी नाही तर झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. हे दोघे आपल्या कुटुंबीयांसोबत.

10/10

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये हार्दिक आणि अक्षया हे आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तर थोड्याचवेळात ते वेगवेगळे गेम खेळतायत. आदेश बांदेकर हे अक्षयाला एक पैठणी देखील भेट म्हणून देतात. त्यानंतर हार्दिक जोशी पत्नी अक्षला उचलून घेतो. हा क्षण मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी तुम्हाला अनुभवता येणार आहे. (छाया सौजन्य : झी मराठी ट्विटर पेज)