'पाठक बाई' या नावाने महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर
अभिनेत्रीने लॅव्हेंडर रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं असून तिने हे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
अभिनेत्री अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीला या मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिची ही भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती.