akash deep

सर्वात आधी देश! सख्ख्या नातेवाईकाचं निधन, तरीही दुःख विसरून गाबा टेस्टमध्ये खेळला क्रिकेटर

टेस्ट सामन्यापूर्वी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच निधन झाल्याची बातमी त्याला कळाली, मात्र तरीही गोलंदाजाने देशाला प्रथम प्राधान्य दिलं आणि तो दुःख विसरून खेळला. 

Dec 19, 2024, 05:22 PM IST

'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'

माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे. 

 

Oct 21, 2024, 02:09 PM IST

सिराज-आकाशचा फोटो कॅमऱ्यात कैद, लोकं का उडवतायत खिल्ली?

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या बदल्यात 339 रन्स बनवले. आर. आश्विनने नाबाद 102 रन्स बनवले. रविंद्र जडेजा पहिल्या दिवशी शतकाजवळ पोहोचला. त्याने 88 रन्स बनवले. पहिल्या दिवशी जयस्वाल, अश्विन आणि जडेजाने चांगला खेळ केला. पण सिराज आणि आकाश दिवसभर चर्चेत राहिले. बांगलादेशची सुरुवातीची फळी माघारी पाठवण्याची जबाबदारी सिराज आणि आकाश दिप यांच्यावर आहे. दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये आकाश दीप सिराजच्या जवळ जाऊन कानात काहीतरी सांगतोय. या दोघांच्या फोटोवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया येत आहेत. यात दोघांची खिल्ली उडवली जात आहे.

Sep 20, 2024, 10:53 AM IST

IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी

IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.

Sep 8, 2024, 09:27 PM IST

आयपीएलमधल्या 'या' 7 गोलंदाजांना लागली लॉटरी, बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश

BCCI Contracts : आयपीएलमधल्या सात वेगवान गोलंदाजांना लॉटरी लागली आहे. भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने  फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅ्क्टच्या यादीत सात नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय.

Jun 27, 2024, 04:00 PM IST

IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा 'मास्टर प्लॅन' तयार, पाहा कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

India Probable Playing 11 for 5th Test : बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? असा सवाल विचारला जातोय.

Mar 1, 2024, 07:00 AM IST

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश

India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 03:08 PM IST

IND vs ENG : मालिका विजयानंतर रोहित शर्माचा हार्दिक पांड्याला टोला? म्हणाला 'ज्यांना भूक नाही त्यांना...'

Rohit Sharma Statement : रोहितचा टोला नेमका कोणाला होता? असा सवाल विचारला जातोय. रणजी क्रिकेट न खेळणाऱ्या इशान किशनला रोहितने टोला लगावलाय? की हार्दिक पांड्याला? अशी चर्चा होताना दिसतेय.

Feb 26, 2024, 03:48 PM IST

IND vs ENG Ranchi Test : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांचं किंग कोहलीकडून तोंडभरून कौतूक, म्हणतो...

India vs England 4th Test : मालिका खिशात घातल्याने आता जगभरात टीम इंडियाचं कौतूक होताना दिसतोय. अशातच आता क्रिकेटचा किंग विराट कोहली (Virat kohli) याने नव्या छाव्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

Feb 26, 2024, 02:52 PM IST

IND vs ENG: इरफान पठाणही झाला आकाश दीपच्या घातक गोलंदाजीचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी!

Irfan Pathan Statement : टीम इंडियाचा माजी फास्टर गोलंदाज इरफान पठाण याने आकाश दीपचं (Akash Deep) तोंडभरून कौतूक केलंय.

Feb 25, 2024, 05:11 PM IST

IND vs ENG: 'वडील जिवंत असताना मी काहीच करु शकलो नाही,' आकाश दीपला 'या' एकाच गोष्टीची खंत

IND vs ENG: भारतीय गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपला प्रवास उलगडताना त्याची तुलना गावातील खराब रस्त्याशी केली आहे. 

 

Feb 24, 2024, 12:59 PM IST

Who is Akash Deep: वडिलांपाठोपाठ भाऊही गेला; आई अन् पोटासाठी 3 वर्ष सोडलं क्रिकेट; तरीही लढला अन् अखेर जिंकला

आकाश दीप (Akash Deep) भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा 313 वा खेळाडू ठरला आहे. रांचीमधील इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून त्याने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. 

 

Feb 23, 2024, 12:22 PM IST

Akash Deep: पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीपकडून झाली मोठी चूक; मिळवलेली विकेट गमावली

Akash Deep : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील चौथा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. बंगाल टीमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपची ( Akash Deep ) प्लेईंग 11 मध्ये निवड करण्यात आली. 

Feb 23, 2024, 11:46 AM IST

IND vs ENG 4th Test : बुमराहची सुट्टी अन् विराटच्या 'या' स्टार खेळाडूचं नशीब फळफळणार, रोहित संधी देणार का?

Akash deep Test debut : टीम इंडियामध्ये संधीची वाट पाहत असलेल्या आकाश दीपला संघात सामील केलं जाऊ शकतं.

Feb 21, 2024, 04:04 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.

Feb 13, 2024, 03:06 PM IST