IND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.
Feb 13, 2024, 03:06 PM ISTIND vs ENG:विराट नाही पण आरसीबीच्या शिलेदाराला मिळाली संधी; कोण आहे Akash Deep?
टीम इंडियाच्या संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती, बीसीसीआयने ट्विट्टर अकाऊंटवरुन शेयर केली आहे.
Feb 10, 2024, 03:47 PM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM ISTIND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!
India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 19, 2024, 10:21 PM ISTIND vs SA Test : कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीपची निवड योग्य की अयोग्य?
White ball legue पूर्ण करून धूळ खात पडल्याने आता लक्ष दक्षिण आफ्रिकेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वळले आहे.
बीसीसीआयने अद्याप शमीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. संघात शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि प्रसीध कृष्णा असे पाच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.
Dec 23, 2023, 03:32 PM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTभारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Dec 16, 2023, 11:54 AM IST
एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली
कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'
Mar 28, 2022, 08:11 AM ISTPBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...
PBKS vs RCB: 205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती
Mar 28, 2022, 07:29 AM IST