Political News | 'मोदी, शहांच्या जीवावर काकांचा पक्ष चोरला', संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Revert Ajit Pawar Criticism On MVA Jode Maro Andolan
Sep 3, 2024, 02:50 PM ISTपुढे काय करायचं हे तुमच्या हातात... बारामतीत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.. निमित्त होतं ते जनसन्मान यात्रेचं.. मात्र याच बारामतीत अजित पवारांनी बारामतीकरांना सादही घातलीय.. तसंच पवारांवरही निशाणा साधला..
Sep 2, 2024, 10:47 PM IST
कर्जतमध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, हनुमंत पिंगळेंचा शिंदे पक्षात प्रवेश
A big blow to Ajit Pawar's party in Karjat, Hanumant Pingle's entry into Shinde party
Sep 2, 2024, 07:50 PM IST'अजित पवारांचा दगाबाजी'; शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचं विधान
Mahayuti MLA Mahendra Thorve Target NCP Ajit Pawar Camp
Sep 2, 2024, 03:30 PM ISTफलटणमध्ये आज निंबाळकर, अजित पवारांमध्ये बैठक; महायुतीतील वादावर चर्चा होण्याची शक्यता
Phaltan Mahayuti Dispute Ranjeet Singh Naik Nimbalkar To Meet Ajit Pawar
Sep 2, 2024, 11:05 AM ISTतानाजी सावंतांविरोधात अजित पवार गट आक्रमक; झळकले पोस्टर्स
Mumbai Ajit Pawar Activist Banner Against Shiv Sena Tanaji Sawant
Sep 1, 2024, 02:55 PM ISTसंघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र जाणं टाळलं...
Aug 31, 2024, 11:56 PM ISTलाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'
Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
Aug 31, 2024, 07:21 PM IST
अजित पवार कार्यक्षम मंत्री आहेत, त्यांच्यामुळे राज्याला फायदाच झाला- दिपक केसरकर
Ajit Pawar is an efficient minister, he has benefited the state - Deepak Kesarkar
Aug 31, 2024, 07:20 PM IST'दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती', म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले 'जर तुम्ही असं...'
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 31, 2024, 03:33 PM IST
Ajit Pawar | महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना थेट फाशी; अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar Aggressive On Sex Crimes
Aug 31, 2024, 03:20 PM ISTदोषींना सोडणार नाहीः राजकोट किल्ल्यावर पोहोचताच अजितदादांची प्रतिक्रिया
Sindhudurg DCM Ajit Pawar On Shivaji Maharaj Statue Collapsed
Aug 30, 2024, 11:30 AM ISTRajkot Malvan | उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल
DCM Ajit Pawar Arrives Sindhudurg And Moving Towards Rajkot Fort
Aug 30, 2024, 10:20 AM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM IST