महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रार
अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत.
Sep 19, 2024, 03:38 PM IST
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक? काय घडलंय नेमकं?
अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे.अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना फॉलो केल्याचं अजित पवारांच्या फेसबुक अकाऊंटहून अडल्ट कंटेंट असलेल्या एका पेजला फॉलो करण्यात आलं.त्यानंतर काही लोकांनी पेजला फॉलो केलंय.त्यामुळे अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.सोशल मीडियावर जोरदार मिम्सही व्हायलरल होत आहेत
Sep 19, 2024, 11:17 AM ISTआज गिरगाव चौपाटीवर 'स्वच्छता ही सेवा अभियान' मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होणार सहभागी
Chief Minister and both the Deputy Chief Ministers will participate in the cleanliness campaign at Girgaon Chowpatty today
Sep 19, 2024, 09:35 AM IST'आगामी विधानसभा निवडणुकीत 70 जागा द्या', देवगिरीच्या बैठकीत अजित पवार गटाची मागणी
'Allot 70 seats in the upcoming assembly elections', demand of Ajit Pawar group in Devagiri meeting
Sep 19, 2024, 09:20 AM ISTKonkan News | अजित पवार, शरद पवार कोकणात आमनेसामने येणार, कारण...
Ajit pawar And Sharad Pawar Kokan Visit For Election Campaign
Sep 18, 2024, 03:20 PM IST80 जागांसाठी अजित पवार गट आग्रही-सूत्र
Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra
Sep 18, 2024, 09:50 AM ISTस्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ? 80 जागा लढवण्यावर अजित पवार यांचा आग्रह?
विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण होणार असल्यानं दादा सावध झालेत.
Sep 17, 2024, 10:46 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय
Sep 16, 2024, 09:23 PM ISTदेशमुखांचं अजित पवार गटाच्या आमदाराला प्रेमपत्र ,भर सभेत बाबासाहेब पाटलांचा होकार
Deshmukh's love letter to Ajit Pawar group MLA, Babasaheb PatIl gave positive response in Sabha
Sep 16, 2024, 08:00 PM ISTमहाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..
Sep 16, 2024, 05:48 PM ISTलालबाग राजाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार लीन
Ajit Pawar at Lalbaug Raja Ganpati
Sep 16, 2024, 08:50 AM ISTभावी मुख्यमंत्री अजित पवार, बारामतीमधील बॅनर चर्चेत
Future Chief Minister Ajit Pawar banner debate in Baramati
Sep 15, 2024, 07:15 PM ISTभाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; राजकीय वातावरण तापले
Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.
Sep 14, 2024, 07:56 PM ISTकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार
On behalf of the onion farmers the Chief Minister thanked Modi
Sep 14, 2024, 05:10 PM ISTपुणे फेस्टिवलमध्ये अजित पवारांकडून कलमाडींचं कौतुक
Ajit Pawar appreciate Kalmadi in Pune festival
Sep 14, 2024, 11:25 AM IST