'मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, पण गाडी तिथेच अडते' उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Sep 25, 2024, 07:10 PM IST'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.
Sep 25, 2024, 07:22 AM ISTअजित पवारांच्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Ajit Pawar's MLA's letter to the Chief Minister, alleging that the government is ignoring the hunger strike
Sep 23, 2024, 05:35 PM IST'अजितदादांना बाहेर पडा सांगण्याचा प्रश्नच नाही', काही जण मिठाचा खडा टाकताय- संजय शिरसाट
Exclusive interview of Sanjay Shirsat, 'There is no question of asking Ajitdada to leave the party' he says
Sep 23, 2024, 05:25 PM ISTबारामतीत रंगलं बॅनर वॉर, सुप्रिया सुळेनंतर आता अजित पवार भावी मुख्यमंत्री
After Supriya Sule now Ajit Pawar's banner as future Chief Minister in Baramati
Sep 23, 2024, 04:30 PM ISTअजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह, दादांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न- सूत्र
Efforts to get Ajit Pawar out of the Grand Alliance- Sutra
Sep 23, 2024, 04:10 PM IST'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 02:30 PM IST
पिंपरी विधानसभेवर भाजपचा दावा; अजित पवारांची अडचण
BJP's claim on Pimpri Legislative Assembly
Ajit Pawar's problem
अजित पवारांच्या पक्षाला नवे चिन्ह द्या, शरद पवारांच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव
Give a new symbol to Ajit Pawar's party Sharad Pawar's party runs to the Supreme Court
Sep 21, 2024, 08:40 PM ISTकोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Sep 21, 2024, 08:27 PM ISTअजित पवारांच्या अडचणी वाढणार? शरद पवारांच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात नवी मागणी
Ajit Pawar In Trouble Because of Sharad Pawar
Sep 21, 2024, 03:55 PM ISTऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायालयात केली 'ही' मागणी
Maharashtra News Today: विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वंच पक्षाला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Sep 21, 2024, 10:17 AM ISTदादांचा विषय लय हार्ड... अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.
Sep 20, 2024, 09:26 PM ISTबेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दम
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय.
Sep 19, 2024, 09:32 PM IST'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST