ajit pawar

काँग्रेस आमदाराला गुलाबी भुरळ, मुंबईत अजित पवारांच्या रॅलीचं जोरदार स्वागत

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईत जोरदार स्वागत केलंय. या स्वागतात एका काँग्रेस आमदाराचाही समावेश होता. या काँग्रेसच्या आमदाराला गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे

Aug 19, 2024, 08:34 PM IST
prasad laad rection on blcak flag on ajit pawar PT2M8S

जुन्नरमधील विरोध स्थानिक पातळीवरचा - प्रसाद लाड

जुन्नरमधील विरोध स्थानिक पातळीवरचा - प्रसाद लाड

Aug 18, 2024, 07:45 PM IST

महाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल

अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे. 

Aug 18, 2024, 06:39 PM IST
Controversy ignited after Ajit Pawar was shown black flags PT1M16S

गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरल

अजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत. 

Aug 18, 2024, 05:54 PM IST

लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतंय, अजित पवारांनी बोलून दाखवली खंत

Ajit Pawar On Loksabha Result: लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतंय, असे अजित पवार म्हणाले.

Aug 18, 2024, 04:28 PM IST

'तुमचे स्वतंत्र कार्यक्रम...,' अजित पवारांना BJP ने काळे झेंडे दाखवल्यानंतर मिटकरी संतापले, 'फडणवीसांनी ...'

अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 

Aug 18, 2024, 01:04 PM IST

'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?

Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Aug 18, 2024, 12:41 PM IST

महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडे

Ajit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

Aug 18, 2024, 09:55 AM IST

गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही

Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे. 

Aug 17, 2024, 12:01 PM IST