हा फोटो तर काहीच नाही, वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्या किती सुंदर दिसायची माहितीये?
Aishwarya Rai Look at 21: परी म्हणन की सुंदरा...? वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून क्षणातच तुम्हीही हेच म्हणाल.
Jan 4, 2025, 11:52 AM IST
ऐश्वर्या रायने नावातून काढून टाकलं 'बच्चन' आडनाव? दुबईच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना आणखी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायच्या नावासमोर बच्चन हे आडनाव लिहिलेले नाही. या व्हायरल दाव्यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
Nov 28, 2024, 06:43 PM ISTजेव्हा ऐश्वर्या रायला ऑनस्क्रीन किस केल्यामुळे मिळाली होती नोटीस
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
Oct 24, 2024, 08:02 PM ISTसासू- सासरे सुपरस्टार, 800 कोटींची मालकीण असणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं?
सासू सासरेच नव्हे, संपूर्ण कुटुंबच सेलिब्रिटी... हल्ली मात्र तिच्या नावाची भलतीच चर्चा... ओळखला का हा चेहरा?
Aug 14, 2024, 05:19 PM ISTवहिनीच्या एक्स बॉयफ्रेंडवरच होती 'या' सेलिब्रिटीची नजर; कुटुंबाचं नाव अवाक् करणारं
भावाची पत्नी कधीकाळी होती ज्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड, त्याच्यावरच जीव ओवाळून टाकत होती या बड्या अभिनेत्याची लेक....
Aug 5, 2024, 12:51 PM ISTऐश्वर्या राय आणि शिल्पा शेट्टी आहेत नातेवाईक
ऐश्वर्या राय बच्चन आणि शिल्पा शेट्टी या दोघी नातेवाईक आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. दोघींमधील नात्याबद्दल खुद्द शिल्पा हिने एका पोस्टमध्ये सांगितलंय.
May 4, 2024, 04:16 PM ISTअमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा
Aaradhya Bachchan will Move to America : आराध्या बच्चन लवकरच होणार अमेरिकेत शिफ्ट! मीडिया रिपोर्ट्समध्ये केला दावा
Mar 28, 2024, 05:54 PM ISTऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'
Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 05:08 PM IST'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे
Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)
Nov 2, 2023, 12:39 PM ISTलपून-छपून 'या' गोष्टी करतात आराध्या-ऐश्वर्या
ऐश्वर्या आराध्या आई-लेकीचं नातं...
Oct 29, 2023, 03:12 PM ISTSalman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Jul 28, 2023, 08:58 AM ISTसमोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral
Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का?
Apr 22, 2023, 03:50 PM ISTAishwarya rai विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगरेट पिताना सापडली, अटक केल्यावर पुढे केलं Shah Rukh Khan चं नाव
इंडिगो एअरलाईन्स (Indigo Airlines) याप्रकरणी आरोपी ऐश्वर्या रायविरोधात एअरपोर्ट सुरक्षा दलाकडे प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.
Feb 18, 2023, 12:02 PM ISTAishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM ISTVIDEO : सलमान खानकडून Aishwarya Rai ला मारहाण? अवॉर्ड फंक्शनमध्ये काळा चष्मा घालून अभिनेत्री काय लपवत होती?
Salman Khan Aishwarya Rai Break Up : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून ऐश्वर्या राय एका अवॉर्ड फंक्शनमध्ये काळा रंगाचा चष्मा घालून आली आणि त्यानंतर सलमान खानच्या कुठलं कृत्य ती लपवतं आहे, यावर सगळे हैराण झाले होते.
Jan 14, 2023, 11:38 AM IST