लपून-छपून 'या' गोष्टी करतात आराध्या-ऐश्वर्या

आई-लेकीचा बॉन्ड

ऐश्वर्याने 2018 मध्ये डीएनएला दिलेल्या मुलाखतीत आराध्याच्याबाबतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. आई-मुलीचे नाते कसे चांगले झाले हे तिने सांगितले आहे. दोघी एकमेकांसोबत कसा चांगला वेळ घालवतात ते देखील सांगितलं.

स्वतः लेकीला सांभाळते

ऐश्वर्याने सांगितलं की, ती स्वतः आराध्याला सांभाळते. अगदी परदेशातही गेल्या तरी या दोघीच एकमेकांसोबत असतात. तसेच आराध्या पापाराजीसमोर जास्त कम्फर्टेबल आहे.

पार्कमध्ये फिरतात

ऐश्वर्याने सांगितलं की, तिने लपून आराध्यासोबत मुंबईतील पार्कमध्ये गेली आहे.

खेळायला जातात

ऐश्वर्या आणि आराध्या एकमेकींसोबत खेळतात. लपून या दोघी मुंबईतल्या अनेक ठिकाणी खेळायला गेल्या आहेत.

बालपण शोधते

ऐश्वर्या आराध्यामध्ये आपलं स्वतःच बालपण बघते. लेकीबाबत ऐश्वर्या अतिशय प्रोटेक्टिव आहे.

सामान्य कुटूंब

ऐश्वर्याला आणि अभिषेक आराध्याला अतिशय सामान्य कुटूंब असल्याचं भासवतात.

हात पकडल्यावर झाली ट्रोल

ऐश्वर्या कायमच मुलीचा हात पकडून जाताना दिसते. यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story